गोवा- कर्नाटक बॉर्डरवर ब्रिज कोसळून मोठी दुर्घटना, पत्त्याच्या बंगाल्याप्रमाणे कोसळला पूल, घटनास्थळी बचावकार्य सुरू
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मोठी बातमी समोर आली आहे, गोवा-कर्नाटक बॉर्डरवर असलेला काली ब्रिज कोसळला आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली.
advertisement
1/7

मोठी बातमी समोर आली आहे, गोवा-कर्नाटक बॉर्डरवर असलेला काली ब्रिज कोसळला आहे. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली.
advertisement
2/7
कारवार ते गोव्याला जोडणारा काली पूल कोसळला आहे, हा पूल जेव्हा कोसळला तेव्हा या पुलावरून वाहनांची ये-जा सुरू होती.
advertisement
3/7
या घटनेमध्ये एक ट्रक नदीत पडला आहे, या ट्रकचा चालक जखमी झाला असून त्याला वाचवण्यात यश आलं आहे.
advertisement
4/7
दरम्यान जेव्हा हा पूल कोसळला तेव्हा या पुलावरून काही दुचाकी देखील जात होत्या, त्यामुळे शोधकार्य सुरू आहे.
advertisement
5/7
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी हजर झाले असून, बचाव कार्याला सुरुवात झाली आहे.
advertisement
6/7
राष्ट्रीय महामार्ग 66 वरील हा काली पूल 1993 मध्ये बांधण्यात आला होता, हा पूल 31 वर्ष जुना आहे.
advertisement
7/7
मध्यरात्री हा पूल अचानक कोसळला, यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला, या घटनेत एक ट्रक नदीत पडल्याची घटना घडली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/गोवा/
गोवा- कर्नाटक बॉर्डरवर ब्रिज कोसळून मोठी दुर्घटना, पत्त्याच्या बंगाल्याप्रमाणे कोसळला पूल, घटनास्थळी बचावकार्य सुरू