Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या 'या' शुभेच्छांनी प्रियजनांचा दिवस करा गोड!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Akshaya Tritiya 2024 Wishes in Marathi : अक्षय्य तृतीया हा सण वर्षातील एक अतिशय खास सण आणि शुभ दिवस आहे. या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य, विवाह, घर, वाहन, सोने-चांदी इत्यादी खरेदी करू शकता. या दिवसासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास शुभेच्छा संदेश देत आहोत.
advertisement
1/12

लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो..अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/12
दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसायकुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेमहोत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षावअसा असो तुमचा अक्षय तृतीया सण..अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/12
तुमच्या घरावर होवो धनाची बरसातलक्ष्मीचा असो वास संकटाचा होवो नाश शांतीचा असो वास.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/12
घन न घन जसा बरसतो ढगतशीच होवो धनाची वर्षामंगलमय होवो हा सणभेटवस्तूंची लागो रांग..अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/12
या अक्षय्य तृतीयेलातुम्हाला मिळो प्रत्येक आनंदजी इच्छा असेल ती होवो पूर्णतुम्हाला आणि तुमच्या कुटुंबालाअक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/12
यश येवो तुमच्या दारातआनंदाचा असो सगळीकडे वासधनाचा होवो वर्षाव मिळो तुम्हाला सगळ्यांचं प्रेमअसा साजरा करा अक्षय तृतीयेचा सण..अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/12
मनाचा उघडा दरवाजाजे आहे ते मनात व्यक्त कराअक्षय तृतीयेच्या आनंदातप्रेमाचा मधही विरघळू दे..अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/12
प्रत्येक काम होवो पूर्णन काही राहो अपूर्णधन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवनघरात होवो लक्ष्मीचं आगमन..अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
9/12
आशा आहे या मंगलदिनीआपल्या जीवनात नवचैतन्य येवो येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद सुख, समाधान घेऊन येवो.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
10/12
आनंदाचे तोरण लागो दारीसुंदर रांगोळी अवतरे अंगणी सुखासमाधानाचा असो आजचा दिवस हीच सदिच्छा.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
11/12
सोन्याच्या झळाळीप्रमाणेउजळून जावो आयुष्य तुमचे सुख,समृद्धी नांदो तुमच्या दारी हेच मागणे ईश्वराकडे आमचे.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
12/12
अक्षय्य सुखाचा दिलासामनात कर्तृत्वाचा भरवसा लक्ष्मीसवे मिळो सरस्वतीचा वारसा शुभेच्छांना मुहूर्त हवाहवासा.. अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या 'या' शुभेच्छांनी प्रियजनांचा दिवस करा गोड!