Cancer : जेवणात विष तर मिसळत नाही ना तुम्ही? डॉक्टरांनी थेट सांगितली कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या 3 तेलांची नावं!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आरोग्य आणि पोषणतज्ञ डॉ. शिल्पा अरोरा यांनी स्वयंपाकघरातील एका गंभीर चुकीबद्दल इशारा दिला आहे. त्यांच्या मते, अनेक लोक रोजच्या जेवणात नकळत असे तेल वापरत आहेत, जे शरीरात विष आणि कर्करोगाचे प्रमाण वाढवू शकतात.
advertisement
1/7

आरोग्य आणि पोषणतज्ञ डॉ. शिल्पा अरोरा यांनी स्वयंपाकघरातील एका गंभीर चुकीबद्दल इशारा दिला आहे. त्यांच्या मते, अनेक लोक रोजच्या जेवणात नकळत असे तेल वापरत आहेत, जे शरीरात विष आणि कर्करोगाचे प्रमाण वाढवू शकतात. यामुळे, जेवणात वापरल्या जाणाऱ्या तेलाची निवड बदलणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
2/7
डॉ. शिल्पा अरोरा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, "तुम्ही दररोज तुमच्या अन्नात विषारी पदार्थ मिसळत आहात. तुमच्या स्वयंपाकघरातील सर्वात धोकादायक घटक म्हणजे तुम्ही तळण्यासाठी, शिजवण्यासाठी वापरत असलेले 'रिफाईंड तेल'." या तेलांमुळे हार्मोनल असंतुलन, पचनक्रिया बिघडणे आणि श्वसनाचे विकार तसेच कॅन्सरसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
advertisement
3/7
सोयाबीन तेल: हे तेल काढताना आणि साफ करताना अनेक हानिकारक रसायनांचा वापर केला जातो, ज्यामुळे ते शरीरासाठी विषारी ठरते.
advertisement
4/7
कॅनोला तेल: हे तेल देखील रिफाईंड प्रक्रियेतून जात असल्याने यात शुद्धता राखण्यासाठी घातक रसायने वापरली जातात.
advertisement
5/7
सूर्यफूल तेल: बाजारात उपलब्ध असलेले रिफाईंड सूर्यफूल तेल उच्च तापमानाला हानिकारक विषारी पदार्थ तयार करू शकते.
advertisement
6/7
कर्करोगाचा धोका: या तेलांच्या अतिवापराने शरीरात जळजळ वाढते आणि कॅन्सरचा धोका निर्माण होतो.
advertisement
7/7
शेंगदाणा आणि तिळाचे तेल: साध्या भाज्या किंवा कमी तापमानात शिजवण्याकरिता शुद्ध शेंगदाणा तेल किंवा तिळाचे तेल वापरा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cancer : जेवणात विष तर मिसळत नाही ना तुम्ही? डॉक्टरांनी थेट सांगितली कॅन्सरला आमंत्रण देणाऱ्या 3 तेलांची नावं!