TRENDING:

Baby Girl Name : देवी लक्ष्मीच्या नावावरून 'हे' ठेवा तुमच्या परीचं नाव, सगळे करतील कौतुक!

Last Updated:
Baby Girl Name : भारतात बहुतांशी लोक श्रद्धाळू आहेत आणि त्यांच्या मुलांचे नाव त्यांच्या आवडत्या देवीदेवतांच्या नावावर ठेवतात. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला देवी लक्ष्मीची काही नावं सांगणार आहोत, जे तुम्ही तुमच्या मुलींसाठी वापरू शकता.
advertisement
1/11
देवी लक्ष्मीच्या नावावरून 'हे' ठेवा तुमच्या परीचं नाव, सगळे करतील कौतुक!
रुक्मिणी : सोन्याने सजलेली, अदिती : म्हणजे सूर्यासारखी तेजस्वी
advertisement
2/11
अनन्या : कृपा आणि मोहिनी, आर्णा : संस्कृतमध्ये आर्ण म्हणजे "लहर" किंवा "महासागर". देवी लक्ष्मी ही सागराच्या राजाची कन्या होती
advertisement
3/11
भाग्यश्री : नशीबवाण, भवानी : शक्ती आणि ऊर्जेचे रूप
advertisement
4/11
दित्या : ती सर्वांच्या प्रार्थनांचे उत्तर देते, देविका : हे लक्ष्मीचे दुसरे नाव आहे. याचा अर्थ छोटी देवी असा होतो.
advertisement
5/11
धरिती : धैर्य आणि दृढनिश्चय, अंबुजा : कमळापासून जन्मलेल्याला अंबुजा म्हणतात.
advertisement
6/11
हरिप्रिया : भगवान विष्णूचे प्रिय, ईशानी : श्री हरीची चिरंतन जोडीदार
advertisement
7/11
जयलक्ष्मी : विजय आणणारी, कामाक्षी : सुंदर डोळे असणारी
advertisement
8/11
मानुषी : परोपकारी, नंदिका : जी नेहमी आनंदी असते
advertisement
9/11
नारायणी : भगवान विष्णूची अर्धांगीणी, प्रभा : सूर्यासारखी तेजस्वी
advertisement
10/11
पद्मजा : सिंहासनावर बसलेली, रमा : नशीब आणि नशीबाचे प्रतीक
advertisement
11/11
पद्माक्षी : जिचे डोळे कमळासारखे आहेत, राजश्री : सौंदर्य आणि नशिबाचे प्रतीक
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Baby Girl Name : देवी लक्ष्मीच्या नावावरून 'हे' ठेवा तुमच्या परीचं नाव, सगळे करतील कौतुक!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल