World Family Day : 'संकटातही सोडत नाही साथ, ते असतं कुटुंब..' जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
World Family Day 2024 Quotes In Marathi : आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन दरवर्षी 15 मे रोजी साजरा केला जातो. कुटुंब हा प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. कुटुंबाविषयीचे आपले प्रेम आणि भावना व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस खूप सुंदर आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांचे महत्त्व सांगू शकता आणि शुभेच्छा देऊ शकता.
advertisement
1/12

कुटुंबच तुम्हाला आयुष्यात मोठं आणि यशस्वी होण्यासाठी आधार देतं.. <a href="https://news18marathi.com/tag/marathi-wishes/">जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</a>..!
advertisement
2/12
नाती कधी आयुष्यासोबत चालत नाहीत, नाती एकदाच जोडली जातात आणि आयुष्यभर नात्यांसोबत आयुष्य सुरू राहतं.. <a href="https://news18marathi.com/tag/marathi-status/">जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा</a>..!
advertisement
3/12
जगातील कुठल्याही बाजारात जा, चांगले संस्कार कुठेही मिळणार नाहीत, कारण ती कुटुंबाकडून मिळणारी शिदोरी आहे.. <a href="https://news18marathi.com/tag/marathi-quotes/">जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!</a>
advertisement
4/12
कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद हा त्या कुटुंबातील सदस्यांच्या एकजुटीवर अवलंबून असतो.. जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/12
जगातील सर्वात मोठा आनंद कुटुंबासोबत राहण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे.. जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/12
कुटुंबातील कोणाचंही मन कधी दुखवू नका, कारण मनातील अंतराचं रूपांतर, कधी घरातील भिंतीत होतं, हे कळतंही नाही.. जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/12
तुम्ही गुलाब असाल तर कुटुंब एक पुष्पगुच्छ आहे, ज्यात तुम्ही सुरक्षित असता.. जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/12
कुटुंब आपल्या भूतकाळाशी काल्पनिकरित्या जोडलेलं असतं, तर भविष्याकडे नेणाऱ्या एखाद्या पुलासारखं असतं.. जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
9/12
आयुष्य सुंदर आहे, कारण कुटुंब आणि सुख एकमेकांसोबत आहेत.. जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
10/12
आपण एका खोलीत राहतो, पण ते घर तेव्हाच बनतं, जेव्हा आपण त्यात कुटुंबासोबत राहतो.. जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
11/12
कुटुंब फक्त एकत्र राहून नाही तर एकमेकांसोबत वेळ, आनंदात आणि हसत हसत घालवल्याने बनतं.. जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
12/12
जर तुमचं कुटुंब एकजूट असेल तर मोठ्यात मोठ्या संकटातही मार्ग काढणं तुम्हाला सोपं होईल.. जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
World Family Day : 'संकटातही सोडत नाही साथ, ते असतं कुटुंब..' जागतिक कुटुंब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा