Happy Birthday Bhau : कधी मित्र होतो, कधी बाप होऊन काळजी घेतो! लाडक्या भावाला द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
Birthday Wishes For Brother In Marathi : भावा बहिणीचं नातं हे फार अमूल्य असतं. सुख आणि दुःखात भाऊच बहिणीचा पाठीराखा असतो. तुम्हाला समजून घेणारा, तुमचे लाड करणारा भाऊ प्रत्येक बहिणीच्या आयुष्यात असेल तर ती बहीण फार भाग्यवान समजली जाते. तेव्हा कधी मित्र तर कधी वडिलांसारखी काळजी घेणाऱ्या लाडक्या भावाला त्याच्या वाढदिवशी खास संदेश पाठवून शुभेच्छा द्या.
advertisement
1/5

तुझ्या जीवनातील प्रत्येक दिवस आनंदाने, प्रेमाने आणि सूर्यप्रकाशाच्या किरणांनी उजळून जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा
advertisement
2/5
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो, औक्षवंत हो,अनेक आशीर्वादांसह <a href="https://news18marathi.com/tag/marathi-status/">वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा</a>
advertisement
3/5
जो माझ्यासाठी एखाद्या कल्पवृक्ष सारखा आहे. ज्याच्याजवळ माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशा माझ्या भावाला <a href="https://news18marathi.com/tag/marathi-quotes/">वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा</a>
advertisement
4/5
कितीही रागावले तरी समजून घेतलंस मला, रुसले कधी तर जवळ घेतलंस मला, रडवलं कधी तर कधी हसवलंस, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, लाडक्या भावाला <a href="https://news18marathi.com/tag/marathi-wishes/">वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा</a> !
advertisement
5/5
आईच्या डोळ्यांतला तारा आहेस तू, सर्वांचा लाडका आहेस तू, माझी सर्व काम करणारा पण त्यामुळेच स्वतःला बिचारा समजणारा आहेस तू; चल आज तुला नो काम, लाडक्या भावाला <a href="https://news18marathi.com/tag/birthday-wishes-in-marathi/">वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा</a> !
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Happy Birthday Bhau : कधी मित्र होतो, कधी बाप होऊन काळजी घेतो! लाडक्या भावाला द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा