Birthday Wishes For Son : लाडक्या चिरंजीवाला 'या' शुभेच्छांसोबत द्या भरपूर आशीर्वाद आणि प्रेम..!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Birthday Wishes For Son In Marathi : तुमच्या लाडक्या मुलाचा वाढदिवस आनांदात साजरा तर तुम्ही करालच. सोबतच त्याला वाढदिवसाच्या या गोड शुभेच्छाही द्या. जेणेकरून त्याचा दिवस आणखी आनंदी होईल.
advertisement
1/13

नवे क्षितीज नवी पहाट, फुलावी आयुष्यात स्वप्नांची पहाट, स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो, तुझ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा..!
advertisement
2/13
बाळा तुला आयुष्यात अजून खूप मोठे व्हायचे आहे, आयुष्याची हीच खरी सुरुवात आहे, कितीही मोठा झालास तरी आहेस तू माझा लाडका, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा बच्चा..!
advertisement
3/13
तुझा जन्म होण्याआधीच मला लागली होती आनंदाची चाहुल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या बाळा..!
advertisement
4/13
जगातील सगळे प्रेम आणि सुख तुझ्या ओंजळीत असावे, अशी प्रार्थना, Very Happy Birthday My Dear Son..!
advertisement
5/13
लखलखते तारे, चमचमते तारे, खुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठीच आज तारे सजले, माझ्या लाडक्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/13
तू इतका मोठा झालास कधीही विश्वास बसत नाही, माझ्या हातातील छोट्या बाळाची ती उब अजूनही जात नाही, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा माझ्या लेकरा..!
advertisement
7/13
आज आनंदी आनंद झाला, माझ्या बाळाचा वाढदिवस हा आला, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लेकरा..!
advertisement
8/13
तुझ्या जन्म दिनाने झालाय सगळ्यांना हर्ष, परमेश्वराकडे एकच मागणे आहे, तुला आयुष्य मिळावे हजारो वर्ष, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
9/13
आमच्या घरी जन्माला आलास हे आहे आमचे भाग्य, तुझ्या वाढदिवशी आम्हाला होतो हर्ष, तुला <a href="https://news18marathi.com/tag/marathi-quotes/">वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.</a>.!
advertisement
10/13
तुझ्यासारखा चांगला मुलगा माझ्या आयुष्याता आला, त्यासाठी मी आहे खूपच आभारी, तुला <a href="https://news18marathi.com/tag/marathi-status/">वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा</a>!
advertisement
11/13
दीर्घायुष्य लाभू दे तुला, आणखी मनी नाही कोणती आशा, माझ्या मुला तुला <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/shivmay-birthday-wishes-in-marathi-vadhdivsachya-shivmay-shubhechcha-quotes-status-mhpj-1113282.html">वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा</a>..!
advertisement
12/13
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो तुला, <a href="https://news18marathi.com/tag/birthday-wishes-in-marathi/">वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा माझ्या बाळा</a>..!
advertisement
13/13
आजचा दिवस तुझ्यासाठी आहे खास, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आज, माझ्या लेकरा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Birthday Wishes For Son : लाडक्या चिरंजीवाला 'या' शुभेच्छांसोबत द्या भरपूर आशीर्वाद आणि प्रेम..!