Birthday Wishes For Husband : तुमच्या नवरोबाला 'या' हटके शुभेच्छा देऊन करा खुश.. खास शुभेच्छ संदेश!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Birthday Wishes For Husband In Marathi : ज्याच्या सोबतीने तुमचा युष्यपरावास सुंदर होतो, ज्याच्या सोबत तुमचा आनंद द्विगुणित होतो. अशा तुमच्या प्रिय नवऱ्याला त्याच्या वाढदिवशी या खास शुभेच्छा देऊन करू सक्त खुश..
advertisement
1/7

तूच माझा किनारा, तूच माझा स्पर्शी वारा, डोई निळा आभाळा भोवताली तुझीच प्रेमाची प्रतीची छाया… happy birthday dear hubby.. love you..!
advertisement
2/7
कधी भांडतो, कधी रुसतो, पण नेहमी एकमेकांचा आदर करतो, असेच भांडत राहू, पण कायम सोबत राहू.. Happy Birthday Dear Husband..!
advertisement
3/7
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न आणि संसार, या जबाबदारीने फुलवलेले, अशाच पद्धतीने नेहमी नांदो असा संसार, प्रिया नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/7
मी लहान असताना, स्वप्नांच्या राजकुमाराला भेटण्याची उत्सुकता होती, पण जेव्हा तू माझ्या आयुष्यात आला तेव्हा सगळी स्वप्नं पूर्ण झाली.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा..!
advertisement
5/7
माझं आयुष्य, माझा सोबती, माझा श्वास, माझं स्वप्न, माझं प्रेम आणि माझा प्राण आहेस तू.. जिवलगा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/7
तुझा चेहरा जेव्हा समोर येतो, तेव्हा माझं मन फुलतं.. त्या देवाची आभारी आहे, ज्याने तुला माझ्यासाठी पाठवलं.. Happy Birthday Dear Hubby..!
advertisement
7/7
कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा.. माझ्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Birthday Wishes For Husband : तुमच्या नवरोबाला 'या' हटके शुभेच्छा देऊन करा खुश.. खास शुभेच्छ संदेश!