TRENDING:

कोरोनाचे 50 बळी! फक्त या लोकांचाच जीव घेतोय, तुम्हालाही आहे का धोका? पाहा

Last Updated:
Coronavirus death cases : कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, मृतांचा आकडाही वाढता आहे. पण कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा तपशील पाहता काही विशिष्ट लोकांनाच कोरोनामुळे मृत्यूचा धोका आहे.
advertisement
1/7
कोरोनाचे 50 बळी! फक्त या लोकांचाच जीव घेतोय, तुम्हालाही आहे का धोका? पाहा
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे भीतीही वाढत आहेत. 1 जानेवारी 2025 पासून आतापर्यंत  4866 रुग्णांची नोंद झाली आहे म्हणजे कोरोना आता 5000 चा आकडा गाठणार आहे.
advertisement
2/7
केंद्र सरकारने 5 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या एकाच दिवसात 500 रुग्ण वाढले आहेत. 24 तासांत 514 रुग्णांची नोंद झाली आहे.
advertisement
3/7
त्यापैकी सर्वाधिक 1487 रुग्ण केरळमध्ये आहेत. त्यापाठोपाठ 4 राज्यात 500 पार रुग्ण आहेत. यात दिल्ली 562, गुजरात 508, महाराष्ट्र 526, पश्चिम बंगालमध्ये 538 रुग्ण आहेत.
advertisement
4/7
मृत्यूच्या आकडाने पन्नाशी गाठली आहे. आतापर्यंत 51 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहे.
advertisement
5/7
महाराष्ट्रात 17 त्यापाठोपाठ केरळ, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये अनुक्रमे 9, 7, 6, 4 मृत्यू आहेत. तर गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी 2 तर उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, राजस्थानात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद आहे.
advertisement
6/7
मृतांचा तपशील पाहता आतापर्यंत जितके मृत्यू झाले आहेत. त्यांना कोणता कोणता आजार किंवा समस्या होती. इतर आजारांशी लढणारे कोरोनाशी झुंज हरले आहेत.
advertisement
7/7
त्यामुळे तुम्हालाही इतर कोणते आजार असतील तर सांभाळूनच राहा. तुम्हाला कोरोनाचा आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका जास्त आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
कोरोनाचे 50 बळी! फक्त या लोकांचाच जीव घेतोय, तुम्हालाही आहे का धोका? पाहा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल