TRENDING:

Jaggery Tea : चहात गूळ टाकून पिऊ नये; गुळाचा चहा पिण्याचे गंभीर दुष्परिणाम

Last Updated:
Jaggery Tea Side Effects : बहुतेक लोक चहामध्ये साखर वापरतात, पण अलीकडे साखरेऐवजी गूळ वापरण्याचा ट्रेंड वाढत आहे. पण आयुर्वेदानुसार गूळ आणि चहा हा विरुद्ध आहार आहे.
advertisement
1/5
Jaggery Tea : चहात गूळ टाकून पिऊ नये; गुळाचा चहा पिण्याचे गंभीर दुष्परिणाम
बहुतेक लोक चहामध्ये साखर वापरतात, पण अलीकडे साखरेऐवजी गूळ वापरण्याचा ट्रेंड वाढत आहे. गूळ नैसर्गिक आहे, त्यामुळे तो जास्त आरोग्यदायी असा समज आहे. साखरेपेक्षा गूळ बरा त्यामुळे चहामध्येही साखरेऐवजी गूळ वापरला जातो. पण आयुर्वेदानुसार गुळाचा चहा चांगला नाही.
advertisement
2/5
गुळात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी खनिजे असतात. आयुर्वेदानुसार गूळ शरीराला उष्णता देणारा, पचनशक्ती वाढवणारा, रक्तशुद्धी करणारा, सर्दी-खोकल्यात उपयुक्त आहे.
advertisement
3/5
तर चहामध्ये कॅफीन आणि टॅनिन असतात. त्यामुळे शरीराला ताजेपणा मिळतो मेंदू सतर्क राहतो पण जास्त प्रमाणात घेतल्यास आम्लपित्त, गॅस, बद्धकोष्ठता होऊ शकते.
advertisement
4/5
आयुर्वेदतज्ज्ञांच्या मते उष्ण गूळ आणि आम्लयुक्त, उत्तेजक चहा  हे दोन्ही एकत्र घेतल्यास शरीरात कफ वाढू शकतो पचनसंस्था मंदावू शकते, आम्लपित्त, छातीत जळजळ होऊ शकते. म्हणूनच आयुर्वेदानुसार गूळ आणि चहा यांचं कॉम्बिनेशन चांगलं नाही, असं मानलं जातं.
advertisement
5/5
विशेषतः ज्यांना आधीच कफदोष, सर्दी-खोकला, सायनस, अस्थमा किंवा आम्लपित्त आहे, त्यांनी गूळाचा चहा टाळलेला बरा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Jaggery Tea : चहात गूळ टाकून पिऊ नये; गुळाचा चहा पिण्याचे गंभीर दुष्परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल