TRENDING:

Dr. Babashaheb Ambedkar Jayanti : आंबेडकर जयंतीला व्हॉट्सअप स्टेट्सवर ठेवण्यासाठी AI फोटो इथं करा डाऊनलोड!

Last Updated:
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Quotes In Marathi : भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यासाठी मोठं मोठे बॅनर्स तयार केले जातात. डॉ. आंबेडकरांचे अनेक फोटो आपल्याला इंटरनेटवर पाहायला मिळतात. परंतु बाबासाहेब आंबेडकर कसे दिसायचे याचे चित्र AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. तेव्हा AI चे हे फोटो तुम्ही जयंतीच्या दिवशी व्हाट्सअँप स्टेटसला ठेऊ शकता.
advertisement
1/8
आंबेडकर जयंतीला व्हॉट्सअप स्टेट्सवर ठेवण्यासाठी AI फोटो इथं करा डाऊनलोड!
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला होता. भारतासाठी डॉ आंबेडकरांनी दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांना भारत सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' प्रदान केला गेला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले फोटो पाहूयात. (फोटो सौजन्य : playground.com)
advertisement
2/8
“माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडघाभर ज्ञानात जाता येईल.” — डॉ. बाबासाहेब आंबेडकर (फोटो सौजन्य : playground.com)
advertisement
3/8
“बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.”– डॉ. बाबासाहेब आंबेडकर (फोटो सौजन्य : playground.com)
advertisement
4/8
"बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे" – <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/dr-babasaheb-ambedkar-jayanti-2024-inspirational-quotes-in-marathi-mhpj-1160364.html">डॉ. बाबासाहेब आंबेडकर</a> (फोटो सौजन्य : playground.com)
advertisement
5/8
“कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते”. — <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/dr-babasaheb-ambedkar-jayanti-2024-status-in-marathi-for-instagram-whats-app-mhpj-1160280.html">डॉ. बाबासाहेब आंबेडकर</a> (फोटो सौजन्य : playground.com)
advertisement
6/8
“शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही.” — <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/dr-babasaheb-ambedkar-jayanti-2024-quotes-in-marathi-mhpj-1158554.html">डॉ. बाबासाहेब आंबेडकर</a> (फोटो सौजन्य : playground.com)
advertisement
7/8
“अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरीपेक्षा भयंकर व भिषण आहे.” — डॉ. बाबासाहेब आंबेडकर (फोटो सौजन्य : playground.com)
advertisement
8/8
“लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे शस्त्र आहे. — डॉ. बाबासाहेब आंबेडकर (फोटो सौजन्य : playground.com)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Dr. Babashaheb Ambedkar Jayanti : आंबेडकर जयंतीला व्हॉट्सअप स्टेट्सवर ठेवण्यासाठी AI फोटो इथं करा डाऊनलोड!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल