TRENDING:

Extra Marital Affair : बायकोमध्ये दिसले ही 6 लक्षणं तर समजा सुरू आहे दुसरं नातं, दिसताच नवऱ्यानं व्हा सावध

Last Updated:
विशेषज्ञांच्या मते, अशा स्त्रियांमध्ये काही विशिष्ट लक्षणं दिसतात. ही लक्षणं पतींनी ओळखली, तर वेळेत सावध होणं शक्य आहे.
advertisement
1/9
बायकोमध्ये दिसले ही 6 लक्षणं तर समजा सुरू आहे दुसरं नातं, नवऱ्यानं व्हा सावध
आजच्या बदलत्या काळात सोशल मीडिया, आधुनिक जीवनशैली आणि बदललेली विचारसरणी यामुळे विवाहबाह्य संबंध (Extramarital Affairs) जलद गतीने वाढताना दिसत आहेत. केवळ पतीच नाही तर आज अनेक बायकोही विवाहाबाहेर जाऊन नवे संबंध जोडताना आढळतात. अनेक महिला स्वतःच्या नवऱ्याला आकर्षित करण्यासाठी किंवा आपल्या प्रेमीला खूश करण्यासाठी नवीन पद्धती वापरत आहेत. त्यामुळे विवाहबंधनातील नातेसंबंधांवर मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतंय.
advertisement
2/9
विशेषज्ञांच्या मते, अशा स्त्रियांमध्ये काही विशिष्ट लक्षणं दिसतात. ही लक्षणं पतींनी ओळखली, तर वेळेत सावध होणं शक्य आहे.
advertisement
3/9
1. मोबाईल आणि गॅजेट्समध्ये प्रायवसी बाळगणेबायको अचानक आपल्या फोनला, लॅपटॉपला पासवर्ड लावते, सतत तो लपवते किंवा नवरा जवळ आला की अडखळतं वर्तन करते, तर ते एक संकेत असू शकतो. आधी उघडपणे वापरत असलेल्या साधनांपासून ती नवऱ्याला दूर ठेवू लागली, तर शंका घेणं साहजिक आहे.
advertisement
4/9
2. रूप-रंगात अचानक बदलअचानक तयारी करायला जास्त वेळ लागायला लागला. ती सजायला, नवनवीन कपडे-परफ्यूम घ्यायला, जिममध्ये तासंतास वेळ घालवायला लागली हे लक्षण असू शकतं की ती कोणाच्या तरी प्रेमात आहे किंवा तिला अट्रॅक्शन आहे. सतत आरशात बघणं, सेल्फी घेणं, नवं मेकअप किंवा हेअरस्टाइल वापरणं यामागे ही कुणीतरी वेगळं कारण असू शकतं.
advertisement
5/9
3. नवऱ्यासोबत आत्मीयतेत घटबायको अचानक नवऱ्याशी जवळीक दाखवणं कमी करते, कारणं सांगते किंवा बिछान्यावर अंतर ठेवते, तर त्यामागे तिच्या मनात दुसऱ्या व्यक्तीबद्दल आकर्षण असू शकतं. जबरदस्तीने जवळ जाण्याचा प्रयत्न केला, तर ती रागाने प्रतिक्रिया देऊ शकते.
advertisement
6/9
4. मूड स्विंग्स आणि चिडचिडलहानसहान गोष्टींवर रागवणं, भावनिक ब्लॅकमेल करणं किंवा सतत नवऱ्याशी वाद घालणं हे लक्षण विवाहाबाह्य नात्याचे असू शकतं.
advertisement
7/9
5. नवऱ्यावर वरच फसवणूकीचा आरोपअनेकदा अशी स्त्री स्वतः अफेअर करत असते, पण नवऱ्याला उलट दोष देते. "तू मला धोका देतो आहेस" असं आरोप करून स्वतःच्या चुकीकडून लक्ष हटवण्याचा प्रयत्न केला जातो.
advertisement
8/9
6. घरापासून दुरावाबाययको सतत बाहेर राहते, ऑफिसचं काम, मैत्रिणींशी भेट अशी कारणं सांगून घराकडे दुर्लक्ष करते, उशिरा घरी येते हेही एक लक्षण असू शकतं.
advertisement
9/9
हे सर्व लक्षणं प्रत्येक बायकोसाठी लागू होतात असं नाही. काहीवेळा ताण, करिअर, मानसिक आरोग्य किंवा वैयक्तिक कारणांमुळेही असे बदल दिसू शकतात. त्यामुळे अति संशय न घेता, खुले संवाद साधणं किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं उत्तम.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Extra Marital Affair : बायकोमध्ये दिसले ही 6 लक्षणं तर समजा सुरू आहे दुसरं नातं, दिसताच नवऱ्यानं व्हा सावध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल