TRENDING:

पेरूची पानं खाल्लीत कधी? बीपीपासून शुगरपर्यंत असतात फायदेशीर, खाऊन बघा

Last Updated:
Guava Leaves Benefits: पेरू जेवढं चवीला भारी लागतं, तेवढीच या फळाची पानं आरोग्यासाठी पौष्टिक असतात. या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर असतं. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. यामुळे अनेक आजारांवर आराम मिळतो. (आदित्य आनंद, प्रतिनिधी)
advertisement
1/5
पेरूची पानं खाल्लीत कधी? बीपीपासून शुगरपर्यंत असतात फायदेशीर, खाऊन बघा
डॉ. प्रीती सांगतात, पेरू आरोग्यासाठी उपयुक्त आहेच, शिवाय त्याची पानंदेखील फायदेशीर असतात. यातल्या औषधी गुणधर्मांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते, त्यामुळे शरिराला विविध आजारांशी लढण्याची ताकद मिळते.
advertisement
2/5
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज सकाळी उपाशीपोटी पेरूची पानं चावून खाल्ल्यास मधुमेह नियंत्रित राहतं. रक्तातल्या साखरेच्या पातळीवर ही पानं गुणकारी असतात.
advertisement
3/5
पेरूच्या पानांमध्ये असलेल्या पोटॅशियममुळे रक्ताभिसरण सुरळीत राहतं. तसंच हाय ब्लड प्रेशरचा त्रास दूर होण्यासही मदत मिळते.
advertisement
4/5
पेरूच्या पानांमुळे शरिराला ताकद मिळतेच. शिवाय <a href="https://news18marathi.com/lifestyle/is-banana-dangerous-for-diabetes-patients-mhij-1127778.html">शुगर नियंत्रित</a> राहत असल्यानं या पानांमुळे <a href="https://news18marathi.com/lifestyle/perfect-waist-size-what-should-be-the-waist-size-for-person-according-to-women-men-and-height-criteria-mhpj-1127469.html">वजनही नियंत्रित राहतं</a>.
advertisement
5/5
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/tag/health/">आरोग्याबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
पेरूची पानं खाल्लीत कधी? बीपीपासून शुगरपर्यंत असतात फायदेशीर, खाऊन बघा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल