TRENDING:

Chef Kitchen Tips : 2 प्रकारच्या शिमला मिरची, एक मेल-एक फिमेल; हॉटेलच्या शेफने सांगितलं, कोणती कशासाठी वापरायची

Last Updated:
Shimla Mirchi : शिमला मिरचीची भाजी आपण दररोज खातो पण शिमला मिरचीबाबत अशी गोष्ट जी अनेकांना माहिती नाही. एका शेफने याबाबत सांगितलं आहे.
advertisement
1/5
2 प्रकारच्या शिमला मिरची, मेल-फिमेल; शेफने सांगितलं, कोणती कशासाठी वापरायची
बाजारात गेलात की तुम्हाला वेगवेगळ्या शिमला मिरची दिसतील. हिरव्या, लाल, पिवळ्या असा रंगाच्या शिमला मिरची. पण तुम्हाला माहिती आहे का? हिरव्या शिमला मिरचीमध्येही दोन प्रकार आहेत, एक मेल आणि एक फिमेल.
advertisement
2/5
आता तुम्ही म्हणाल की मेल आणि फिमेल शिमला मिरची कशी ओळखायची? त्यात काय फरक आहे? आणि कोणती शिमला मिरची कशासाठी वापरायची?
advertisement
3/5
एका हॉटेलच्या शेफने शिमला मिरचीतील फरक कसा ओळखायचा ते सांगितलं आहे. तसंत कोणती शिमला मिरची कशासाठी वापरायची तेसुद्धा सांगितलं आहे.
advertisement
4/5
शिमला मिरचीच्या खालच्या बाजूला पाहा जर 4 उंचवटे असतील तर ते फिमेल आणि 3 उंचवटे असतील तर ती मेल. फिमेल शिमला मिरचीमध्ये मेल शिमला मिरचीपेक्षा जास्त बिया असतात पण ते थोडं स्वीट असतं.
advertisement
5/5
त्यामुळे फिमेल शिमला मिरची तुम्ही कच्चीही खाऊ शकता. म्हणजे तुम्ही हे सलाडमध्ये वगैरे वापरू शकता. तर मेल शिमला मिरची तुम्हाला शिजवूनच खावी लागते. Desi Vloger युट्युब चॅनेलवर एका शेफने ही माहिती दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Chef Kitchen Tips : 2 प्रकारच्या शिमला मिरची, एक मेल-एक फिमेल; हॉटेलच्या शेफने सांगितलं, कोणती कशासाठी वापरायची
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल