TRENDING:

150 हुन अधिक प्रकारचे सँडविच खा एकाच ठिकाणी; एकदा खाल तर खातच रहाल PHOTOS

Last Updated:
पुण्यात या सँडविचची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
advertisement
1/6
150 हुन अधिक प्रकारचे सँडविच खा एकाच ठिकाणी; एकदा खाल तर खातच रहाल PHOTOS
पुण्याची खाद्य संस्कृती ही जगात नावाजली जाते. कारण पदार्थ देखील तसेच काहीसे वेगळे खायला मिळतात. पुण्यातील तांबडे जोगेश्वरी जवळ असलेलं सुप्रीम सँडविच गेली 28 वर्ष झालं पुणेकरांच्या पसंतीस उतरले आहे. इथे 150 हुन अधिक प्रकारचे सँडविच खायला मिळतात. तर त्यांची नाव देखील तितकंच मजेशीर आणि वेगळीच आहेत. त्यामुळे <a href="https://news18marathi.com/pune/">पुण्यात</a> या सँडविचची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
advertisement
2/6
सुप्रीम सँडविचचे मालक संतोष भगत आहेत. त्यांनी सुप्रीम सँडविच या स्टॉलची सुरुवात साध्या सँडविचपासून केली होती. त्यानंतर काही तरी इनोव्हेटिव्ह सुरु करावं यासाठी त्यांनी ग्रील सँडविच सुरु केले.
advertisement
3/6
परंतु हा प्रकार फक्त हॉटेलमध्ये मिळायचा तर तेच सँडविच छोट्या स्टॉल वर कसा मिळेल असा विचार घेऊन त्यांनी सुरुवात केली. परंतु आज जर बघितलं तर 150 हुन अधिक प्रकारचे प्रकारचे सँडविच त्यांच्याकडे मिळतात. प्रत्येक सँडविच कॉम्बिनेशन वेगळं आहे आणि चटणी वेगळी आहे.
advertisement
4/6
नेपोलियन, प्रेसिडेंट चॉईस, बर्मुडा ट्रँगल, मुंबई ग्रील, अमेरिकन कॉर्न ग्रील, जैन सँडविच, पुणे स्पेशल चीझ सँडविच, सुपर स्पेशल मुंबई मिक्स, क्लब सँडविच ग्रील,प्लॅन व्हेज ग्रील,जैन स्वीट कॉर्न चिझ, जैन प्रेसिडंट ग्रील असे 150 हुन अधिक खायला मिळतात.
advertisement
5/6
हे सँडविचची किंमत 40 रुपयांपासून सुरु होते. तर टेस्ट देखील अतिशय अप्रतिम अशी आहे, असं संतोष भगत यांनी सांगितलं.
advertisement
6/6
या सँडविचची नाव देखील वेगळी आहेत. ही नाव कोणी कॉपी करूनये यासाठी आम्ही कॉपीराईट केलं आहे. लोकांना ऐकून कळणार नाही पण नाव जर वेगळं असेल लोक आकर्षित होतात. नेपोलियन सँडविच जर बघितलं तर ते छोट सँडविच पण टेस्ट खूप भारी अशी आहे. जे युनिक वेगळं आहे त्या नावाच्या सँडविला कॉपी राईट केलं आहे. कारण त्याच गार्निशिंग देखील वेगळं असं केलं जात, अशी माहितीही संतोष भगत यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
150 हुन अधिक प्रकारचे सँडविच खा एकाच ठिकाणी; एकदा खाल तर खातच रहाल PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल