TRENDING:

Bhringraj Hair Oil: पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय, केसगळती 7 दिवसात थांबणार ,भृंगराज तेलानं असा करा मसाज

Last Updated:
स्त्रिया नेहमीच केसांची फार उत्तम पद्धतीने काळजी घेताना दिसतात. कोणताही ऋतू असो, प्रत्येक वेळी महिला उत्तम केसांची निगा ठेवताना आपल्याला दिसतात. अनेक वनस्पतींचा वापर करत महिलावर्ग आपल्या केसांना अधिकच सुंदर बनवण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी भृंगराज पानाचा वापर करताना दिसतात. भृंगराज पानांचा अनेक महिला थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात वापर करतात. नैसर्गिक पद्धतीने वापर करून तुम्ही पुढील प्रमाणे केसांची निगा ठेवू शकता.
advertisement
1/6
पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय, केसगळती 7दिवसात थांबणार, भृंगराज तेलानं असा करा मस
हिवाळ्यामध्ये केसांना कोरडेपणा येतो. केसांची निगा राखण्यासाठी आणि कोरडेपणा घालवण्यासाठी तुम्ही भृंगराज पानांच्या तेलाचा वापर करून केसांचे अनेक समस्या घालवू शकतात. भृंगराजच्या तेलाने केस गळणं, कोरडेपणा, कोंडा अशा अनेक समस्या कमी होतात.
advertisement
2/6
भृंगराजचे पानं केसांच्या मुळांना व्यवस्थित जीवनसत्त्व पोहोचवण्याचे काम करते, ज्यामुळे नवीन केसांची वाढ होण्यास मदत होते. ही पानं केसांच्या मुळांना मजबूत करण्याचे काम करते, ज्यामुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होईल.
advertisement
3/6
भृंगराजच्या पानांमुळे केसांमध्ये असलेली नैसर्गिकता कायम राहते. दैनंदिन वापरामुळे केस अधिकच काळे आणि चमकदार दिसतात. त्यामुळे केसांमध्ये नैसर्गिकता आपल्याला दिसते.
advertisement
4/6
जर तुमची टाळू कोरडी पडली असेल, खाज येत असेल किंवा डोक्यात कोंडा झाला असेल तर तुम्ही भृंगराजमुळे याला आराम मिळू शकतो. यामुळे टाळू मॉइश्चरायझ होतो आणि केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते.
advertisement
5/6
ड्रायर किंवा स्ट्रेटनरच्या उष्णतेमुळे सोबतच केमिकल्स आणि प्रदूषणामुळे कमकुवत झालेल्या केसांना पुनरुज्जीवित करण्यासाठी भृंगराज उपयुक्त आहे. ही पानं केसांच्या मुळांना मजबूत करतात.
advertisement
6/6
भृंगराजमधल्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे टाळूला येणारी सूज आणि खाज कमी होते. याशिवाय जर तुमचे केस जर जास्त पांढरे असतील तर आठवड्यातून दोनदा केसांना भृंगराज तेल लावू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Bhringraj Hair Oil: पांढऱ्या केसांवर रामबाण उपाय, केसगळती 7 दिवसात थांबणार ,भृंगराज तेलानं असा करा मसाज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल