हळद लागली..हळद लागली, सुंदर शुभेच्छांसोबत वाढवा मित्रमैत्रिणीच्या हळदीचा आनंद
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Haldi Quotes In Marathi : कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिल्याने प्रसंगाची शोभा आणखी वाढते. वाढदिवसाच्या, लग्नाच्या अशा वेगवेगळ्या शुभेच्छा लोक देतात. आज आम्ही तुमच्यासाठी हळदीच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत.
advertisement
1/12

एकमेंकावर तुमचं राहो असचं प्रेम कायम, आज हळदीच्या दिनी ही प्रार्थना, आता हळदीचा आनंद पण घे ना जरा.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!
advertisement
2/12
हळद लागली आनंद हा तुझ्या मनी दाटला, आम्हालाही तुझ्यामुळे आनंद हा झाला.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!
advertisement
3/12
हळद ही तुला लागली, डोळ्यात अश्रू दाटले, तू जावी कुठेही, हेच मला वाटले.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!
advertisement
4/12
हळद लागली आणि झाली तू खूप सुंदर, लागो न तुला दृष्ट कोणाची, हीच इच्छा आहे आज मनी.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!
advertisement
5/12
हळदीचा रंग तो पिवळा, आनंदाचा आणि उत्साहाचा, तुमच्या आयुष्यात यावा क्षण आनंदाचा.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!
advertisement
6/12
लागली तुला हळद, लग्नाची वाजली सनई, तुला भावी आयुष्यासाठी खूप शुभाशीष.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!
advertisement
7/12
गोऱ्या गोऱ्या गालावर आज लागली हळद, नवरीबाई तुम्ही दिसताय आज खूपच सुंदर, नव्या आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा!
advertisement
8/12
हळद लावून झाली लग्नकार्याला सुरुवात, मंगलमयी वातावरणात पार पडू दे तुझ्या लग्नाचा थाट.. तुला हळदीच्या खूप शुभेच्छा..!
advertisement
9/12
हळद तुझ्या प्रेमाची सख्या, लग्नाच्या मांडवात अशी लागली, की त्या हळदीच्या रंगात सख्या, दोघांची मने रंगली.. <a href="https://news18marathi.com/tag/marathi-wishes/">हळदीच्या खूप शुभेच्छा</a>..!
advertisement
10/12
तुला पाहून होतो मला आनंद, हळदीने तुझ्या रुपात पडली आनंदाची भर, तुला <a href="https://news18marathi.com/tag/marathi-quotes/">हळदीच्या खूप शुभेच्छा</a>..!
advertisement
11/12
आज आहे तुझ्या जीवनाचा खास दिवस, हळदीच्या शुभ रंगाने व्हावी नव्या जीवनाची ओळख.. हळदीच्या खूप शुभेच्छा..!
advertisement
12/12
हळद लागली, आले तुला तेज, तुझ्या आयुष्यात येऊ नवा आनंद.. <a href="https://news18marathi.com/tag/marathi-status/">हळदीच्या खूप शुभेच्छा</a>..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
हळद लागली..हळद लागली, सुंदर शुभेच्छांसोबत वाढवा मित्रमैत्रिणीच्या हळदीचा आनंद