TRENDING:

Mahashivratri Wishes : सर्वांना द्या महाशिवरात्रीच्या भक्तिमय शुभेच्छा, दिवसाची सुरुवात होईल प्रसन्न!

Last Updated:
Mahashivratri 2024 Marathi Wishes : भगवान शिवाला समर्पित शिवरात्री हा उत्सव यावर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी महादेवाची आराधना केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात. या महाशिवरात्रीला सर्वांना शुभेच्छा आणि सर्वांचा दिवस भक्तिमय बनवा.
advertisement
1/13
सर्वांना द्या महाशिवरात्रीच्या भक्तिमय शुभेच्छा, दिवसाची सुरुवात होईल प्रसन्न!
शिव भोळा चक्रवर्ती।त्याचे पाय माझे चित्ती॥ वाचे वदता शिवनाम। तया न बाधी क्रोधकाम॥ धर्म अर्थ काम मोक्ष। शिवा देखता प्रत्यक्ष। एका जनार्दनी शिव। निवारी कळिकाळाचा भेव॥ महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/13
शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेतशिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत ओम नमः शिवाय.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/13
भगवान शंकर आले तुमच्या द्वारीआता येईल बहार तुमच्या द्वारी ना राहो आयुष्यात कोणते दुःख फक्त मिळो सुखच सुख! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/13
बेलाचे पान वाहतो महादेवाला करतो वंदनदैवताला सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/13
भगवान शंकराची महिमा आहे अपरंपारशिव करतात सर्वांचा उद्धार त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी राहो भगवान शंकर तुमचे आयुष्य आनंदाने भरो. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/13
महादेवच स्वर्ग आहेतमहादेवच मोक्ष आहेत महादेव प्राप्ती हेच जीवनाचे लक्ष आहे हर हर महादेव.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/13
जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात, आणिजे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8/13
शिवजींचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो.तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. महाशिवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
advertisement
9/13
महादेवामुळे संसार आणिमहादेवामुळेच शक्ती आहे स्वर्ग सुख आणि आनंद महादेवाची भक्ती आहे. हर हर महादेव.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
10/13
न जगण्याचा आनंदन मरणाचे दुःख फक्त जोपर्यंत आहे जीव तोपर्यंत महादेवाचे राहू भक्त महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
11/13
कैलासराणा शिव चंद्रामौळीफणीद्रं माथा मुकुटीं झळाळी कारुण्यसिंधु भवदु:खहारी तुजवीण शंभो मज कोण तारी महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
12/13
शिवाची राहो तुमच्यावर कृपातुमच्या नशिबाचा होवा कायापालट तुम्हाला मिळो आयुष्यात सर्वकाही महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
13/13
मृत्यूचे नाव काल आहे,अमर फक्त महाकाल आहे मृत्यू नंतर सर्वच कंकाल आहेत चिता आणि भस्म धारण करणारे फक्त त्रिकाल आहेत. हर हर महादेव.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Mahashivratri Wishes : सर्वांना द्या महाशिवरात्रीच्या भक्तिमय शुभेच्छा, दिवसाची सुरुवात होईल प्रसन्न!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल