TRENDING:

Happy Women's Day Wishes Quotes 2025 : तिचा दिवस आणखी खास होईल, महिला दिनानिमित्त पाठवा हे शुभेच्छा मेसेज

Last Updated:
Women's Day Wishes Quotes In Marathi : दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च साजरा केला जातो. 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'च्या दिवशी तुम्हीही तुमच्या आयुष्यातील खास महिलांना खास फील करून देऊ शकता. ज्यांच्याबद्दल तुम्हाला आदर आणि प्रेम आहे त्यांच्याशी तुमच्या भावना व्यक्त करायच्या असतील तर महिला दिन हा सर्वोत्तम दिवस आहे. तुम्ही तुमची आई, बहीण, मैत्रीण, कार्यालयीन सहकारी किंवा तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीला या दिवशी भेटवस्तू देऊन आणि त्यांना 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'निमित्त शुभेच्छा संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
advertisement
1/13
तिचा दिवस आणखी खास होईल, महिला दिनानिमित्त पाठवा हे शुभेच्छा मेसेज
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तूझाशीची राणी, मावळ्यांची भवानी तू,प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,आजच्या युगाची प्रगती तू...आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/13
एक यावा असा दिन,ना राहो महिला ‘दीन’आणि रोजच असावा‘जागतिक महिला दिन’आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/13
आज जागतिक महिला दिनानिमित्तसगळ्या माझ्या बहिणींना, युवतींना,विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्यामाझ्या कष्ट करणाऱ्या बहिणींनाही हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/13
स्त्रीला घर नसते असे काही लोक का म्हणतात?सत्य हे आहे की स्त्री जिथे असतेतिथे घर असते आणि स्वर्गही असतो.आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/13
चौकटीतून बाहेर पडून,शत्रूंच्या नजरेला नजर भिडवून,उभ्या ठाकणाऱ्या रणरागिणींनाआंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/13
कधी ती आई असते, कधी मुलगी असते, कधी बहीण-पत्नी असते,ती आपल्या आयुष्यातील सर्व सुख-दु:खात सहभागी असते,ती आपल्या सर्वांची ताकद असते आणि ती एक प्रेरणा असते,आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आम्हाला साथ देणाऱ्यासर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
7/13
आई, आज मी जे काही आहे तेफक्त तुझ्यामुळेच आहे,तू माझ्या आयुष्याची प्रेरणा आहेस..आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!आई, आज मी जे काही आहे तेफक्त तुझ्यामुळेच आहे,तू माझ्या आयुष्याची प्रेरणा आहेस..आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
8/13
स्त्रिया कमकुवत आहेत असे जग का म्हणते?आजही संपूर्ण घर चालवण्याची ताकद महिलांच्या हातात आहे.आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
9/13
जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असतेचमला जग जिंकल्याचा भास होतो.तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं.आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
10/13
विश्व आहे,ती आहे म्हणून सारे घर आहे,ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,आणि केवळ ती आहे,म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे..आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
11/13
आजच नाही तर,प्रत्येक दिवस महिलांच्या नावाने असावाकारण त्या न थांबता सर्व कामं करतात.आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
12/13
भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,तुझ्या विशाल पंखाखालीविश्व सारे वसावे..आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
13/13
खडतर परिश्रम आणि अढळ आत्मविश्वासाच्या बळावर मोठ मोठी शिखरं सर करणाऱ्या माझ्या परिचयातील सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Happy Women's Day Wishes Quotes 2025 : तिचा दिवस आणखी खास होईल, महिला दिनानिमित्त पाठवा हे शुभेच्छा मेसेज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल