Womens Day Wishes 2025 : आयुष्यातील खास स्त्रियांना द्या Special शुभेच्छा, महिला दिनासाठी असं करा Wish
- Published by:Devika Shinde
Last Updated:
महिला दिनाचा हा उत्सव केवळ महिलांसाठीच नाही तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायक असतो. हा दिवस आपल्याला या गोष्टीची आठवण करून देतो की, महिलांमध्ये अपार क्षमता आहे आणि त्यांच्या अधिकारांसाठी सतत लढण्याची गरज आहे. महिला दिनाच्या निमित्ताने, तुमच्या आयुष्यातील खास स्त्रियांना गोड शुभेच्छा द्या. त्यांना त्यांच्या कार्यासाठी सलाम करून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा द्या.
advertisement
1/12

भरारीपुढे गगनही ठेंगणे भासावे,तुझ्या विशाल पंखाखाली विश्व सारे वसावे.. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
2/12
आजच नाही तर, प्रत्येक दिवस महिलांच्या नावाने असावा कारण त्या न थांबता सर्व कामं करतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/12
विश्व आहे,ती आहे म्हणून सारे घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत, आणि केवळ ती आहे, म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे.. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
4/12
जेव्हा तु माझा हात हातात घेऊन उभी असते मला जग जिंकल्याचा भास होतो. तुझ्या असण्याने माझं अस्तित्व बहरून निघतं. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
5/12
स्त्रिया कमकुवत आहेत असे जग का म्हणते?आजही संपूर्ण घर चालवण्याची ताकद महिलांच्या हातात आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
6/12
आई, आज मी जे काही आहे तेफक्त तुझ्यामुळेच आहे, तू माझ्या आयुष्याची प्रेरणा आहेस.. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
7/12
कधी ती आई असते, कधी मुलगी असते, कधी बहीण-पत्नी असते, ती आपल्या आयुष्यातील सर्व सुख-दु:खात सहभागी असते, ती आपल्या सर्वांची ताकद असते आणि ती एक प्रेरणा असते, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आम्हाला साथ देणाऱ्या सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
8/12
चौकटीतून बाहेर पडून,शत्रूंच्या नजरेला नजर भिडवून, उभ्या ठाकणाऱ्या रणरागिणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
9/12
स्त्रीला घर नसते असे काही लोक का म्हणतात? सत्य हे आहे की स्त्री जिथे असते तिथे घर असते आणि स्वर्गही असतो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
10/12
आज जागतिक महिला दिनानिमित्तसगळ्या माझ्या बहिणींना, युवतींना, विविध पातळीवर यशाची उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना, शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या कष्ट करणाऱ्या बहिणींनाही हार्दिक शुभेच्छा!
advertisement
11/12
एक यावा असा दिन, ना राहो महिला ‘दीन’ आणि रोजच असावा ‘जागतिक महिला दिन’ आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
12/12
आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तूझाशीची राणी,मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू... आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Womens Day Wishes 2025 : आयुष्यातील खास स्त्रियांना द्या Special शुभेच्छा, महिला दिनासाठी असं करा Wish