Cashew Benefits : काजू शरीराच्या कोणत्या अवयवासाठी फायदेशीर आहे?
- Published by:Priya Lad
Last Updated:
काजू आरोग्यासाठी चांगले म्हणून आपण खातो. पण काजूपासून आरोग्याला नेमका काय फायदा होतो, याबाबत तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/7

काजू हा ड्रायफ्रूट्स. बऱ्याच गोड पदार्थांमध्ये याचा वापर होतो. काजूची भाजीही करतात. काजूपासून मिठाईही बनवतात.
advertisement
2/7
पण काजू खाण्याचे फायदे काय आहेत, शरीराच्या कोणत्या अवयवासाठी काजू फायदेशीर आहे माहिती आहे का?
advertisement
3/7
काजू खाल्ल्याने शरीरातील गूड कोलेस्ट्रॉल वाढतं आणि गूड कोलेस्ट्रॉल वाढणं हृदयासाठी चांगलं. त्यामुळे काजू हृदयासाठी चांगले आहेत.
advertisement
4/7
काजूमध्ये डायटरी फायबर असतात त्यामुळे पचनप्रमाणी चांगली राहते. त्यामुळे काजू पचन आणि पोटासाठीही चांगले मानले जातात.
advertisement
5/7
काजू खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शिअम मिळतं. जे हाडांच्या मजबूतीसाठी हवं असतं. त्यामुळे हाडं मजबूत बनवण्यात काजू मदत करतं.
advertisement
6/7
काजूत मॅग्नेशिअमही चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे काजू मेंदूसाठीही चांगले आहेत. काजू खाल्ल्याने मेंदूची क्षमता वाढते.
advertisement
7/7
काजूत व्हिटॅमिन ईसुद्धा असतं. जे त्वचेसाठी आवश्यक असतं. याचा अर्थ काजू आपल्या त्वचेसाठीही हेल्दी आहेत.