हात वर करून पाहा, सापडेल परफेक्ट लाइफ पार्टनर, डॉक्टरांनीच सांगितला विचित्र मार्ग
- Published by:Priya Lad
Last Updated:
लग्न करायचं म्हटलं की एकतर आधी मनं जुळावी लागतात आणि कुंडलीही जुळवतात. पण डॉक्टरांनी परफेक्ट लाइफ पार्टनर शोधण्यासाठी यापेक्षा वेगळा आणि विचित्र असा फंडा सांगितला आहे.
advertisement
1/5

एका महिला डॉक्टरने लग्नाआधी पार्टनरच्या काखेचा वास घेण्याचा सल्ला दिला आहे. हे जेनेटिक मॅच मेकिंग असल्याचं तिनं सांगितलं आहे.
advertisement
2/5
डॉ. रेबिका यांनी सांगितल्यानुसार आपलं नाक MFC जीन्स स्कॅन करतं. MFC जीन्स हे जेनेटिक सुपरहिरो आहेत आणि रोगप्रतिकारक प्रणालीचं रक्षण करतात.
advertisement
3/5
जेव्हा दोन वेगवेगळ्या MFC जीन्स असलेले महिला-पुरुष एकत्र येतात आणि त्यांना मुलं होतात तेव्हा त्या मुलांना नैसर्गिकरित्या आजाराशी लढण्याची चांगली क्षमता मिळते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
advertisement
4/5
जर तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या काखेतील वास आवडला तर तो पार्टनर तुमच्यासाठी परफेक्ट असण्याचं लक्षण आहे. हा एक प्रकारे जेनेटिक मॅच मेकिंग आहे.
advertisement
5/5
डॉ. रेबिका यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
हात वर करून पाहा, सापडेल परफेक्ट लाइफ पार्टनर, डॉक्टरांनीच सांगितला विचित्र मार्ग