TRENDING:

Onion : कांदा कसा खायचा? अनेकांना माहिती नाही योग्य पद्धत

Last Updated:
Onion benefits : कांदा आपण बऱ्याच पदार्थांमध्ये टाकतो. कांद्यापासून इतरही बरेच पदार्थ बनतात. पण कांदा कसा खायचा, कांदा खाण्याची योग्य पद्धत कोणती हे अनेकांना माहिती नाही.
advertisement
1/9
Onion : कांदा कसा खायचा? अनेकांना माहिती नाही योग्य पद्धत
डाळ असो, आमटी असो वा भाजी त्यात थोडा कांदा टाकतोच. कांद्यापासून इतरही बरेच पदार्थ बनतात. कांदा खाण्याचे बरेच फायदे आहेत.
advertisement
2/9
कांद्यामध्ये असलेले क्वेर्सेटिन आणि सल्फर हे घटक शरीराला थंड ठेवतात. याशिवाय ते ऍलर्जी किंवा उष्णतेमुळे होणाऱ्या खाज सुटण्यापासून किंवा पुरळ उठण्यापासून संरक्षण करते.
advertisement
3/9
कांद्यामध्ये रक्तवाहिन्या रुंद करणारा घटक असतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि रक्तप्रवाह सुधारतो.
advertisement
4/9
कांद्यामध्ये क्रोमियम नावाचा घटक असतो, जो रक्तातील साखर नियंत्रित करतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी कांदा खूप फायदेशीर आहे.
advertisement
5/9
कांद्याचा रस पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन वाढवू शकतो. यामुळे लैंगिक क्षमता, शक्ती आणि ऊर्जा सुधारू शकते.
advertisement
6/9
कांद्याचे फायदे बरेच आहेत. कांदा खाण्याच्या पद्धतीवरही त्याचे फायदे अवलंबून आहेत. कोणत्या समस्येसाठी कांदा कसा खायचा ते अनेकांना माहिती नाही.
advertisement
7/9
कच्चा कांदा सॅलड म्हणून वापरला तर ते फायदेशीर ठरतं. त्यात लिंबू, मीठ, पुदिना आणि काळी मिरी टाकून खाव. यामुळे शरीराचं उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण होतं.
advertisement
8/9
कांद्याचा रायता शरीराला थंडावा देतं. यात तुम्ही मीठ, जिरं आणि धणे घातलं तर पचनक्रियादेखील सुधारेल.
advertisement
9/9
कांद्याचा रस काढून त्यात लिंबू आणि थोडं पाणी मिसळलं, मीठ घातलं तर ते शरीराला हायड्रेट ठेवतं.  पण कांदा मर्यादित प्रमाणातच खावा. अन्यथा, त्याचे अनेक तोटे देखील आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Onion : कांदा कसा खायचा? अनेकांना माहिती नाही योग्य पद्धत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल