उन्हाळ्यात AC 24 तास सुरू ठेवा, 1 रुपया येणार नाही वीज बिल, सोप्पा फॉर्म्युला
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आता उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. हळूहळू बऱ्यापैकी उकडायला लागलंय. त्यामुळे एसी, कूलर खरेदी वाढली आहे. एसी घेतला की, तो घरात 24 तास सुरू ठेवणं शक्य नसतं. कारण त्यामुळे लाइट बिल अव्वाच्या सव्वा येऊ शकतो. परंतु आता काळजी करू नका...
advertisement
1/5

आज आपण एक अशी ट्रिक पाहणार आहोत की, ज्यामुळे घरात एसी 24 तास सुरू ठेवणं शक्य होईल. महत्त्वाचं म्हणजे यामुळे अव्वाच्या सव्वा सोडा, परंतु 1 रुपयाही बिल येत नाही.
advertisement
2/5
साधारणत: एसीची किंमत 30 ते 35 हजार रुपयांपासून सुरू होते. त्यानंतर एसीचं सर्व्हिसिंग आणि लाइट बिल असा मिळून दरमहा जवळपास 4 ते 5 हजारांचा खर्च येतो. एसीमुळे उन्हाळ्यात जीव सुखावतो, परंतु खिसा मात्र रिकामा होत जातो. म्हणूनच...
advertisement
3/5
सोलर एसी (Solar AC) हा आपल्यासाठी सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. यामुळे विजेचा वापर होणार नाही, परिणामी खिसाही रिकामा होणार नाही.
advertisement
4/5
घरात शक्यतो 1.5 टन एसीचा वापर केला जातो. सोलर एसीची किंमत साधारण 30 ते 35 हजार रुपये असते. पुढे या एसीसाठी जास्त खर्च येत नाही, परंतु घर मात्र थंडगार राहतं.
advertisement
5/5
विशेष म्हणजे सोलर एसीचा वापर हा पर्यावरण्याच्या दृष्टीनं अनुकूल असतो. सूर्यकिरणांवर चालणारं हे एअर कंडीशनर एकदा लावल्यानंतर त्यासाठी पुढे अतिरिक्त खर्च येत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
उन्हाळ्यात AC 24 तास सुरू ठेवा, 1 रुपया येणार नाही वीज बिल, सोप्पा फॉर्म्युला