Kitchen Jugaad Video : गॅसवर खोबरेल तेल टाकताच झाली कमाल; परिणाम पाहून चकीत व्हाल
- Published by:Priya Lad
Last Updated:
गॅस आणि खोबरेल तेलाचा असा जबरदस्त जुगाड तुम्हाला माहितीच नसेल. परिणाम पाहाल तर थक्क व्हाल. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
advertisement
1/5

खोबरेल तेलाचा वापर तुम्ही स्वयंपाकात केला असेल. केसांसाठीही खोबरेल तेल वापरत असाल. शरीराची मालिशही खोबरेल तेलाने करत असाल. पण खोबरेल तेलाचा आणखी एक अनोखा असा वापर आहे.
advertisement
2/5
खोबरेल तेल तुम्ही कधी गॅसवर टाकून पाहिलं आहे का? एका गृहिणीने हा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. गॅसवर खोबरेल तेल टाकताच कमाल झाली आहे. परिणाम पाहून तुम्ही चकीत व्हाल.
advertisement
3/5
खोबरेल तेल गॅसवर टाकून गॅसची बचत होते, असा दावा या गृहिणीने केला आहे. आता हे कसं काय शक्य आहे ते तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतरच समजेल. एकदा हा व्हिडीओ तुम्ही पाहिला तर कदाचित हा उपाय तुम्ही नेहमी कराल.
advertisement
4/5
पुणेरी तडका युट्यूब चॅनेलवर खोबरेल तेलाचा गॅसवरील जुगाडाचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. <a href="https://youtu.be/DpFZzQ3OWJc?si=h1UiEqAKl5jVLUnJ" target="_blank" rel="noopener">व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा</a>.
advertisement
5/5
सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Jugaad Video : गॅसवर खोबरेल तेल टाकताच झाली कमाल; परिणाम पाहून चकीत व्हाल