Rajmata Jijau Jayanti : राजमाता जिजाऊ जयंती! खास दिवसासाठी खास शुभेच्छा, सर्वांना पाठवा हे सुंदर संदेश
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Rajmata Jijabai Jayanti Wishes In Marathi : शुक्रवार 12 जानेवारी रोजी राज्यात राजमाता जिजाऊ जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने तुम्ही तुमचे मित्र, सहकारी आणि नातेवाईकांना शुभेच्छा देऊ शकता. यासाठी आम्ही तुमच्यासाठी येथे काही शुभेच्छा संदेश देत आहोत.
advertisement
1/2

स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता.. राजमाता जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/2
मराठा मातीत ज्याने केला गनिमी कावा, तो एकच होता राजमाता जिजाऊंचा छावा, सांभाळले तिने सर्वांना मायेने आणि प्रेमाने, स्वराज्य उभे राहिले तिच्याच आशीर्वादाने.. राजमाता जिजाऊ जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Rajmata Jijau Jayanti : राजमाता जिजाऊ जयंती! खास दिवसासाठी खास शुभेच्छा, सर्वांना पाठवा हे सुंदर संदेश