बनवल्यानंतर किती वेळाने प्यायचा चहा, वेळ चुकली तर त्याचं बनतं विष
- Published by:Priya Lad
Last Updated:
चहा एकदाच बनवून ठेवत असाल तर सावधान. एकदा बनवून ठेवलेला चहा एका विशिष्ट वेळेत प्यायला हवा.
advertisement
1/5

भारतात चहाप्रेमी कमी नाहीत. कित्येकांच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट चहाने होतो. काही जण तर दिवसभर चहा पितात. मग यासाठी पातेलंभर चहा एकदाच बनवला जातो आणि थोड्या थोड्या वेळाने गरम करून घेतला जातो.
advertisement
2/5
पण तुम्हाला माहिती आहे का चहा पिण्याची एक योग्य वेळ आहे. काही वेळानंतर चहाचं विष बनतं. त्याआधी चहा प्यायला हवा.
advertisement
3/5
आता काही वेळाने चहा खराब होतो म्हणजे किती वेळाने याची माहितीही तुम्हाला असायला हवी.
advertisement
4/5
हर्बल टी फ्रीजमध्ये चांगला राहतो पण दुधाचा चहा लगेच खराब होतो. त्यामुळे दुधाचा चहा बनवून ठेवू नका.
advertisement
5/5
सामान्यपणे उन्हाळ्यात चहा बनल्यानंतर तो 2-3 तासांनी खराब होतो. त्यामुळे बनवलेला चहा या वेळेच्या आधीच पिणं तुमच्यासाठी फायद्याचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
बनवल्यानंतर किती वेळाने प्यायचा चहा, वेळ चुकली तर त्याचं बनतं विष