TRENDING:

केमिकल न वापरता हिरव्या वाटाण्याला करा स्टोर, फक्त या टीप्स करा फॉलो!

Last Updated:
हिरवा वाटाणा स्टोअर करण्याची ट्रिक तुम्हाला माहितीय का? कोणत्याही केमिकलशिवाय तुम्ही हिरवा वाटाणा स्टोर करु शकता.
advertisement
1/7
केमिकल न वापरता हिरव्या वाटाण्याला करा स्टोर, फक्त या टीप्स करा फॉलो!
प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात वाटाणा हा असतोच. भाजी बनवण्यासाठी किंवा कोणत्या ना कोणत्या भाजीसमध्ये टाकण्यासाठी त्याचा वापर होतो. मात्र हिरवा वाटाणा स्टोअर करण्याची ट्रिक तुम्हाला माहितीय का? कोणत्याही केमिकलशिवाय तुम्ही हिरवा वाटाणा स्टोर करु शकता.
advertisement
2/7
तुम्ही वाटाण्याला सोलून घ्या आणि मोठे वाटाणे बाजूला करा. 1, 2 किलो वाटाण्यामध्ये 2 चमचे मोहरीचे तेल घालून मिसळा. छोटे आणि तुटलेले दाणे स्टोर करु नका.
advertisement
3/7
या मोहरीच्या तेलाच्या वापरामागे एक कारण आहे. तेल न लावता ही प्रक्रिया केल्यास काही आठवड्यांनंतर हे वाटाणे चिकट होऊ लागतात. याशिवाय बर्फाचा पातळ थरही त्यावर जमा होण्यास सुरुवात होईल. तेल लावून होणार नाही. थंडीत मोहरीचे तेल गोठत नाही. त्यामुळेच हे तेल वापरल्यानं फायद्याचं असतं.
advertisement
4/7
आता हे वाटाणे एका पॉलिथिन बॅगमध्ये भरायचे आणि बांधून तुम्ही वापरु शकतो.
advertisement
5/7
महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण स्टोरेजसाठी वाटाणे खरेदी करता तेव्हा पेन्सिल मटार खरेदी करणं चांगलं असतं. हे खाण्यास गोड असतात आणि त्याचं दाणेही जास्त पिकत नाहीत.
advertisement
6/7
आणखी एक मार्ग आहे ज्याद्वारे आपण वाटाणे साठवू शकता. मटार सोलणं, धुणे, उकळणे आणि साठवणे ही देखील एक पद्धत आहे. भरड धान्य आणि बारीक धान्य वेगळे करा आणि मोठे वाटाणे स्टोर करा.
advertisement
7/7
खडबडीत वाटाणे कमीतकमी दोनदा पाण्याने धुवा. यानंतर एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करा. पाणी उकळायला लागल्यावर त्यात वाटाणे टाका. त्यांना 2 मिनिटे उकळवा आणि मोठ्या गाळणीच्या मदतीने पाणी काढून टाका. दुसऱ्या भांड्यात बर्फाचे पाणी घ्या. आता हे वाटाणे थंड पाण्यात टाका. काही वेळानं ते पाण्यातून बाहेर काढून स्वच्छ जाड कोरड्या कापडावर पसरून चांगले कोरडे करा. यानंतर, मटार पॉलिथिनमध्ये रबर बँडने बांधून पॅक करा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
केमिकल न वापरता हिरव्या वाटाण्याला करा स्टोर, फक्त या टीप्स करा फॉलो!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल