TRENDING:

Summer Vacation : उन्हाळ्यात मुलांना सहलीला घेऊन जायचंय? 'ही' ठिकाणं फॅमिलीसाठी आहेत परफेक्ट!

Last Updated:
Summer vacation idea : उन्हाळ्यात फिरायला जायचं हे ठरलेलं असलं, तरी कुठे जायचं हा प्रश्न अनेक जणांना पडतो. यासाठी काही बेस्ट डेस्टिनेशन्स आहेत.
advertisement
1/7
उन्हाळ्यात मुलांना सहलीला घेऊन जायचंय? 'ही' ठिकाणं फॅमिलीसाठी आहेत परफेक्ट!
उन्हाळ्यात मुलांना शाळा नसली की त्यांना घरात बसून राहावंसं वाटत नाही. सुट्ट्या असल्यामुळे त्यांना कुठेतरी फिरायचं असतं. शिवाय बऱ्याच लोकांनी ठरवलेलंच असतं उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना कुठेतरी फिरायला घेऊ जायचं.
advertisement
2/7
जायचं हे ठरलेलं असलं, तरी कुठे जायचं हा प्रश्न अनेक जणांना पडतो. यासाठी काही बेस्ट डेस्टिनेशन्स आहेत जिथे तुही मुलांना उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घेऊन जाऊ शकता.
advertisement
3/7
महाबळेश्वर : सर्वात पाहिलं डेस्टिनेशन म्हणजे महाबळेश्वर. हे थंड हवेचं उंच ठिकाण आहे. इथे उन्हाळी सुट्ट्या इन्कॉय करण्यासाठी बातच लोक येतात. शिवाय इथल्या स्ट्रॉबेरीच्या बागा मुलांना खूप आवडू शकतात. त्यामुळे हे ठिकाण मुलाच्या फिरण्याच्या यादीत तुम्ही ऍड करू शकता.
advertisement
4/7
अलिबाग : अलिबागला बीचवर काही वेळ घालवून तुम्ही मुलांना जवळचा जंजिऱ्याचा किल्ला दाखवू शकता. त्यासोबतच अलिबागमध्ये आणखीही काही किनारे आहेत. जस की, मांडवा, मुरुड बीच, वरसोली बीच, नागाव बीच, किहिम बीच हेही तुम्ही मुलांना दाखवू शकता.
advertisement
5/7
माथेरान : माथेरानदेखील थंड हवेच ठिकाण म्हणून ओळखलं जात इथली तोय ट्रेन मुलांना खूप आवडेल. त्याचबरोबर तुम्हाला इथे मुलांना निसर्ग अगदी जवळून दाखवता येईल. शहरात राहणाऱ्या मुलांना इथला निसर्ग आणि तिथल्या शांत वातावरणच एकदा अनुभव नक्की द्यायला हवा.
advertisement
6/7
तारकर्ली बीच : तारकर्ली बीच हा सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारा म्हणून ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये हे सुंदर ठिकाण आहे. इथे मुलांना समुद्राचा सुंदर किनारा पाहायला मिळेल आणि ते नक्कीच एन्जॉय करतील.
advertisement
7/7
अजिंठा वेरूळ लेणी : महाराष्ट्रातील ही ठिकाण एकदा तरी आपण पाहायलाच हवी आणि मुलांनाही दाखवायला हवी. इथल्या सुंदर लेण्या पाहण्याचा अनुभव मुलांसाठी खूप वेगळा आणि आनंददायी असेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Summer Vacation : उन्हाळ्यात मुलांना सहलीला घेऊन जायचंय? 'ही' ठिकाणं फॅमिलीसाठी आहेत परफेक्ट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल