TRENDING:

Rinku Rajguru : डार्लिंग, तुझ्या प्रेमात वेडी झालीये! अखेर रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची दिली कबुली, ही पोस्ट कुणासाठी?

Last Updated:
Rinku Rajguru : रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर तिचं प्रेम व्यक्त करणारी एक पोस्ट केली आहे. ज्यात तिने त्याचं नावही सांगितलं आहे.
advertisement
1/7
डार्लिंग, तुझ्या प्रेमात वेडी झालीये! अखेर रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची दिली कबुली, ही पोस्ट कुणासाठी?
अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजे सगळ्यांची लाडकी आर्ची तिच्या खऱ्या आयुष्यातील परशा म्हणजे तिचा बॉयफ्रेंड कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.
advertisement
2/7
रिंकूने वारंवार आपलं कुणासोबतही काही रिलेशन नाही असं सांगितलं आहे. पण काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या आयुष्यात कुणीतरी होतं याची कबुली दिली होती.
advertisement
3/7
दरम्यान आता रिंकून इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्याची सुरुवात डार्लिंग अशी आहे आणि तुझ्या प्रेमात वेडी झालीये, असं रिंकू सांगते.
advertisement
4/7
रिंकूने तिच्या पोस्टला 'आय एम सो इन लव्ह विथ यू' हे इंग्रजी गाणं लावलं आहे. या गाण्यात मी तुझ्या प्रेमात पडले आहे. तुझ्यासाठी वेडी झाले आहे. तुझ्यावरून क्षणभरही नजर हटवू शकत नाही, अशा ओळी आहेत.
advertisement
5/7
आता रिंकूचं हे गाण्याची पोस्ट नेमकी कुणासाठी? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल. तर रिंकूने याच पोस्टमध्ये खाली नावही दिलं आहे.
advertisement
6/7
रिंकूने ज्याच्यासाठी ही पोस्ट केली आहे तो आहे रोमिओ... आता रोमिओ म्हणजे ज्युलिएटच्या रोमिओसारखा हा रिंकूचा बॉयफ्रेंड म्हणून रोमिओ नाही तर तो तिचा पेट डॉग आहे.
advertisement
7/7
रिंकूने याच पोस्टमध्ये फोटोही टाकला आहे. ज्यात मागे एक छोटा टेडी आणि त्याच्या मागे छोटा पपी दिसतो आहे. रिंकून रोमिओ नावासोबत पुढे हार्ट आणि डॉगचे फुटप्रिंट्सही टाकले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : डार्लिंग, तुझ्या प्रेमात वेडी झालीये! अखेर रिंकू राजगुरूने दिली प्रेमाची दिली कबुली, ही पोस्ट कुणासाठी?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल