National Youth Day Wishes : राष्ट्रीय युवा दिनाच्या या खास शुभेच्छा सर्वांना पाठवा, What's app ला ठेवा status..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
National Youth Day Wishes In Marathi : स्वामी विवेकानंद जयंती म्हणजेच 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. स्वामी विवेकानंद यांनी तरुणाईला आत्मविश्वास, शिस्त, राष्ट्रभक्ती आणि सकारात्मक विचारांची शिकवण दिली. राष्ट्रीय युवा दिन हा दिवस युवकांमध्ये नैतिक मूल्ये, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिर्मितीची भावना जागृत करण्यासाठी साजरा केला जातो.
advertisement
1/7

विचार तेजस्वी, स्वप्न उंच आकाशाएवढी, स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीतून घडो तुमची वाटचाल प्रत्येक पावलागणिक.. राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/7
उठा, जागे व्हा, ध्येय गाठा निर्धाराने, युवाशक्तीच्या बळावर बदला जग सकारात्मकतेने.. राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/7
धैर्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचा दीप पेटवा, स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी जीवन उजळवा.. राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/7
तरुणाई म्हणजे ऊर्जेचा महासागर, योग्य दिशेने वाहिला तर घडवतो उज्ज्वल भविष्याचा सागर.. राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
5/7
स्वप्न पाहा, संघर्ष करा, यश मिळवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि इतिहास घडवा.. राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/7
विचारांत क्रांती, कृतीत ताकद असू दे, स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीने जीवन घडू दे.. राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/7
युवकांच्या हातात राष्ट्राचं भविष्य आहे, सकारात्मक विचारांतच खरी शक्ती सामावलेली आहे.. राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
National Youth Day Wishes : राष्ट्रीय युवा दिनाच्या या खास शुभेच्छा सर्वांना पाठवा, What's app ला ठेवा status..