Do Not Keep In Fridge : 22 असे पदार्थ जे कधीही फ्रेजमध्ये ठेवू नये; 90 टक्के लोकांना माहित नाहीत 'या' गोष्टी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
फ्रिज हा प्रत्येक स्वयंपाकघरातील महत्वाची गोष्ट आहे. कारण यामध्ये जेवण चांगलं टिकतं, त्यामुळे लोक कोणतीही गोष्ट आणली की थेट ते फ्रीजमध्ये ठेवतात. पण तुम्हाला माहितीय का की असे काही पदार्थ आहेत ज्यांना कधीही फ्रिजमध्ये ठेवायचे नसतात. त्यांची नावं आणि कारणं जाणून घ्या
advertisement
1/22

1. सफरचंद (Apples)फ्रिजमध्ये ठेवल्यास चव कमी होते. सुरुवातीच्या काही दिवसांसाठी काउंटरवर ठेवणं बेस्ट.
advertisement
2/22
2. एवोकाडो (Avocados)थंडीत राखल्यास जमिनीपर्यंत पिकण्याची प्रक्रिया मंद होते. काउंटरवर ठेवलं तर चांगलं पिकतं.
advertisement
3/22
3. केळी (Bananas)फळ थंडीत ठेवलं तर काळं पडतं आणि पिकण्याची प्रक्रिया थांबते. त्यामुळे ते बाहेर ठेवा.
advertisement
4/22
4. बेल पेपर्स (Bell Peppers)फ्रिजमध्ये ठेवल्यास कुरकुरीतपणा कमी होतो. त्यामुळे त्यांना किचनमध्येच बाहेर ठेवा
advertisement
5/22
5. बेरी फळं (Berries)फ्रिजमध्ये ओलावा वाढवतो आणि पाचक खराब होऊ शकतो. त्यामुळे त्यांना बाहेर ठेवा आणि खाण्याच्या अगोदरच धुवून घ्या.
advertisement
6/22
6. ब्रेड (Bread)फ्रिजमध्ये ठेवला की ब्रेड लवकर सुकून जातो आणि तो कडक होतो.
advertisement
7/22
7. चॉकलेट (Chocolate)अती थंड ठिकाणी ठेवल्यास त्याचं फ्लेव्हर कमी होऊ शकतं. डार्क आणि ड्राय ठिकाणी ठेवा.
advertisement
8/22
8. कॉफी (Coffee)फ्रिजमध्ये ओलावा शोषून फ्लेव्हर गमावतो. एयर-टाईट डब्यात ठेवा.
advertisement
9/22
9. काकडी (Cucumber)थंड ठिकाणी ठेवल्यावर त्यातील पाणी कमी होतं आणि त्यातील दाणे देखील खराब होतात.
advertisement
10/22
10. लसूण (Garlic)फ्रिजची ओलसर हवा लसणाला रबरसारखं बनवते आणि चवही कमी होतो.
advertisement
11/22
11. मध (Honey)फ्रिजमध्ये मध घट्ट आणि खवट स्वरूपात बदलतो. खोलीतील तापमानातच ठेवा.
advertisement
12/22
12. कलिंगड (Melon)हे फळ फ्रिजमध्ये ठेवू नका. त्याची चवच नाही त्याचा टेक्चर देखील खराब होतो.
advertisement
13/22
13. सुकामेवा (Nuts)फ्रिजच्या ओलावामुळे फ्लेव्हर कमी होतो. एयर-टाईट डब्यात ठेवा.
advertisement
14/22
14 ऑलिव्ह ऑइल (Olive Oil)फ्रीजमध्ये घट्ट होतो आणि उपयोगीपणा कमी होतो. त्यामुळे त्याला कूल, अंधाऱ्या फिकट जागेत ठेवा.
advertisement
15/22
15. कांदे (Onions)मॉइश्चरमुळे सडू शकतात. त्यामुळे सुक्या, थंड जागेत ठेवणं योग्य.
advertisement
16/22
16. पीनट बटर (Peanut Butter)कमी तापमानात तरलपणा कमी होतो आणि त्याला पसरवणं कठीण होतं. त्यामुळे त्याला ही फ्रीजमध्ये ठेवू नका.
advertisement
17/22
17. लोणचं (Pickles)त्याला तुम्ही बाहेर ठेवू शकता फक्त पॅकेजिंगवरील एक्सपायरीडेट आणि इतर सुचना पाहा.
advertisement
18/22
18. बटाटे (Potatoes)फ्रिजमध्ये ठेवल्यास स्टार्च सुगरमध्ये बदलतो चव बदलते.
advertisement
19/22
19. टोमॅटो (Tomatoes)टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवला तर रस त्यातील रस कमी होतो आणि चव बदलते.
advertisement
20/22
20. सोया सॉस (Soy Sauce)उच्च आम्लता असल्यामुळे हे बाहेरच चांगलं टिकते, त्याला फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही फक्त एक्सपायरी डेट पाहा.
advertisement
21/22
21. व्हिनेगर (Vinegar)त्याची अम्लता स्वतःच संरक्षित करते त्याला फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही.
advertisement
22/22
22. हॉट सॉस (Hot Sauce)तिखटपणा आणि फ्लेव्हर चांगलं टिकवण्यासाठी या सॉसला फ्रीजबाहेरच ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Do Not Keep In Fridge : 22 असे पदार्थ जे कधीही फ्रेजमध्ये ठेवू नये; 90 टक्के लोकांना माहित नाहीत 'या' गोष्टी