TRENDING:

Ukhane For Makar Sankranti : संक्रांतीला 'या' खास शब्दांत गुंफून घ्या तुमच्या अहोंचं नाव, सगळे होतील इम्प्रेस!

Last Updated:
Ukhane For Makar Sankranti In Marathi : मकर संक्रांती हा सण फक्त तिळगुळ, हळदी-कुंकू आणि आनंदाचा तर आहेच. त्याचसोबत नात्यांमध्ये गोडवा वाढवणाऱ्या परंपरांचाही आहे. त्यातील एक खास आणि जिव्हाळ्याची परंपरा म्हणजे उखाणे. संक्रांतीच्या हळदी-कुंकवात उखाणा घेणं म्हणजे हास्य, लाज आणि प्रेमाचा सुंदर संगम असतो. काव्यात्मक आणि अर्थपूर्ण उखाण्यांमुळे सणाचा आनंद द्विगुणित होतो आणि आठवणी अधिक खास बनतात.
advertisement
1/7
संक्रांतीला 'या' खास शब्दांत गुंफून घ्या तुमच्या अहोंचं नाव, सगळे होतील इम्प्रेस
तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात, ….रावंच नाव घेते आज आहे मकरसंक्रांत..
advertisement
2/7
कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी कुंकुवाच्या राशी, …..रावांच्या नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या दिवशी..
advertisement
3/7
सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ, ….रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ..
advertisement
4/7
गुळाने येतो, लाडूला गोडवा, .... रावांचे नाव घेते, आज सर्वांना संक्रातीला बोलवा..
advertisement
5/7
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, …रावांचे नाव घेते, सर्वांनी कान आणि डोळे खोला..
advertisement
6/7
आजच्या दिवशी, घरी जमल्या साऱ्या मावशी, ....रावांचं नाव घेते, मकरसंक्रांतीच्या दिवशी..
advertisement
7/7
संक्रांत आहे म्हणून, साऱ्या आल्या नटून, ….. राव म्हणतात, माझी बायकोच दिसते सर्वात उठून..
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ukhane For Makar Sankranti : संक्रांतीला 'या' खास शब्दांत गुंफून घ्या तुमच्या अहोंचं नाव, सगळे होतील इम्प्रेस!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल