TRENDING:

स्वस्तात भांडी खरेदी करायचीय? छ. संभाजीनगरमध्ये या मार्केटला द्या भेट

Last Updated:
स्वस्त दरामध्ये भांडी खरेदी करायचे असतील तर आम्ही तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमधील एका मार्केटबद्दल माहिती सांगणार आहोत.
advertisement
1/7
स्वस्तात भांडी खरेदी करायचीय? छ. संभाजीनगरमध्ये या मार्केटला द्या भेट
अन्न शिजवण्यासाठी आणि पदार्थ साठवण्यासाठी स्वयंपाकघरात वेगवेगळी भांडी वापर केली जातात. त्यामुळे वेगळ्याप्रकारच्या भांड्यांची खरेदी केली जाते.
advertisement
2/7
अशावेळी स्वस्तात भांडी कुठे मिळतील याचा शोध सुरु होतो. तुम्हाला जर स्वस्त दरामध्ये भांडी खरेदी करायचे असतील तर आम्ही तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमधील एका मार्केटबद्दल माहिती सांगणार आहोत.
advertisement
3/7
छत्रपती संभाजीनगर शहरातील भांडी बाजार पानदरिबा या भागामध्ये भांड्यांचे होलसेल मार्केट आहे. या मार्केटमध्ये तुम्ही होलसेल दरामध्ये किंवा किलोमध्ये सुद्धा भांड्यांची खरेदी करू शकतात.
advertisement
4/7
किलोमध्ये विशिष्ट भांडे हे भेटतात. त्यामध्ये हंडा, कळशी, बादली, ताट, पाण्याची टाकी, तांब्याच्या मटका, परात, डब्बे हे सर्व किलोमध्ये भेटतात.
advertisement
5/7
या मार्केटमध्ये चमचा, वाटी, ग्लास, ताट, कढई, पातीले, तांबे, लोटा, ट्रे अशा प्रकारचे वेगवेगळे भांडी उपलब्ध आहेत. यासोबतच स्टीलचे, जर्मन, तांब, पितळाचे, ॲल्युमिनियम या सर्व धातूंचे भांडी सुद्धा उपलब्ध आहेत.
advertisement
6/7
जर्मनची भांडी हे 350 ते 650 रुपये किलो आहेत. स्टीलची भांडी 250 ते 600 प्रति किलो आहेत. पितळाची भांडी 750 ते 1500 प्रति किलो आहेत. तांब्याची भांडी 950 ते 2000 प्रति किलोने भेटतात. कासाची भांडी ही 2000 ते 4000 प्रति किलोने भेटतात.
advertisement
7/7
इथे चांगली भांडी भेटत असल्यामुळे भांडी खरेदी करण्यासाठी लोकं खूप दूरवरुन येतात. या मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे भांडी हे उपलब्ध आहेत तर तुम्ही ठेवून हे खरेदी करू शकता, असं येथील व्यापारी नितीन पातुरकर यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
स्वस्तात भांडी खरेदी करायचीय? छ. संभाजीनगरमध्ये या मार्केटला द्या भेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल