Health Risk Of The Day : जेवण केल्यानंतर लगेच झोपल्याने काय होतं?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Health Risk Of The Day : सध्याची जीवनशैली इतकी धावपळीची झाली आहे की अनेकांना वेळेत खायला आणि झोपायलाही टाइम नाही. जेवल्यानंतर काही तासांनी झोपायचं असतं. पण कित्येकांचं शेड्युल इतकं टाइट असतं की जेवल्यानंतर झोपण्याशिवाय पर्यायच नाही. पण याचे दुष्परिणाम काय होतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
1/6

जेवल्यानंतर झोपण्याचे काय परिणाम होतात याबाबत काही संशोधन करण्यात आले आहेत. नॅशनल स्लीप फाउंडेशन, अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन आणि जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी एंड मेटाबॉलिज्म यामध्ये या संशोधनाचे निष्कर्ष देण्यात आले आहेत.:
advertisement
2/6
जेवण करून लगेच झोपल्याने पचनप्रक्रियेवर परिणाम होतो. पचनप्रक्रिया मंदावते. यामुळे अपचन, अॅसिडीटी आणि पोटात वेदना अशा समस्या उद्भवू शकतात.
advertisement
3/6
अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनने सांगितलं की जेवल्यानंतर झोपल्याने वजन वाढण्याची शक्यता अधिक वाढू शकते. कारण शरीराची ऊर्जा वापरण्याची क्षमता कमी होते.
advertisement
4/6
अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनने सांगितलं की जेवल्यानंतर झोपल्याने वजन वाढण्याची शक्यता अधिक वाढू शकते. कारण शरीराची ऊर्जा वापरण्याची क्षमता कमी होते.
advertisement
5/6
जर्नल ऑफ क्लिनिकल एंडोक्रिनोलॉजी एंड मेटाबॉलिज्ममध्ये प्रसिद्ध संशोधनानुसार खाल्ल्यानंतर झोपल्याने ब्लड शुगर कंट्रोलवर नकारात्मक परिणाम होतो. डायबेटिज रुग्णांमध्ये हा परिणाम जास्त दिसतो.
advertisement
6/6
नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या मते, खाल्ल्या खाल्ल्या झोपल्याने झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. कारण काही जड खाल्ल्याने झोपेत व्यत्यय येऊ शकतो.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : जेवण केल्यानंतर लगेच झोपल्याने काय होतं?