TRENDING:

Relationship : लिव्ह इन रिलेशनशिप झालं जुनं आता आली नॅनोशिप, नात्याचा हा नवा प्रकार काय?

Last Updated:
Nanoship : आता लिव्ह इन रिलेशनशिपलाही मागे टाकणारा रिलेशनशिपचा नवा प्रकार नॅनोशिप ट्रेंडमध्ये आहे. आताचं जनरेशन Z मध्ये नॅनोशिपची तुफान क्रेझ आहे.
advertisement
1/5
लिव्ह इन रिलेशनशिप झालं जुनं आता आली नॅनोशिप, नात्याचा हा नवा प्रकार काय?
पूर्वी लहानपणीच लग्न व्हायची. कालांतराने लग्नाचं वय ठरलं पण लग्न आईवडिलांच्याच पसंतीने व्हायची. हळूहळू लोक आपल्या पसंतीच्या जोडीदाराशी म्हणजे लव्ह मॅरेज करू लागले. त्यानंतर आलं ते लिव्ह इन रिलेशनशिप. ज्यात कपल लग्न न करता पती-पत्नीप्रमाणे राहू लागले.
advertisement
2/5
आता लिव्ह इन रिलेशनशिपला मागे टाकणारीही नॅनोशिप आली आहे. नॅनोशिप हा रिलेशनशिपचा प्रकार ट्रेंडमध्ये आहे. आताचं जनरेशन Z मध्ये नॅनोशिपची तुफान क्रेझ आहे.
advertisement
3/5
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नॅनोशिप आहे काय? यामध्ये नेमके कपल कसे राहतात.  नॅनोशिप म्हणजे अशी रिलेशनशिप ज्यात कपल फक्त काही दिवस एकमेकांसोबत राहतात. ही रिलेशनशिप फक्त काही दिवसांची असते.
advertisement
4/5
नॅनोशिप म्हणजे अशी रिलेशनशिप जी फक्त 3 ते 4 दिवस किंवा एक आठवडा असतं. त्यानंतर हे नातं संपतं. कपल वेगळे होतात.
advertisement
5/5
नॅनोळिुमध्ये कपल आपलं फ्रीडम एन्जॉय करतात. एकमेकांना काही कमिटमेंट करत नाहीत. यात भावनिक संबंध किंवा जबाबदाऱ्या नसतात
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Relationship : लिव्ह इन रिलेशनशिप झालं जुनं आता आली नॅनोशिप, नात्याचा हा नवा प्रकार काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल