TRENDING:

Healthy Living : तुम्ही पण विनाकपडे अंघोळ करता का? मग आधी हे वाचा, पुन्हा कधीच करणार नाही अशी चूक

Last Updated:
Naked Bath Benefits : असे म्हणतात की आंघोळ केल्याने शरीर हलके होण्यास मदत होते. त्यानंतर दिवसातील कोणत्याही गोष्टी केल्या तर ते चांगलं असतं.
advertisement
1/13
तुम्ही पण विनाकपडे अंघोळ करता का? मग आधी हे वाचा, पुन्हा कधीच करणार नाही अशी चूक
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अनेक गोष्टी करत असतो. त्यामध्ये अंघोळ करणे, जेवणे, पाणी पिणे, शौचालयाला जाणे या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
advertisement
2/13
पण याच गोष्टी वेळेवर आणि नीट करायला लोकांना वेळ मिळत नाही. पण तुम्हाला माहितीय या महत्वाच्या गोष्टीपैकी एक असलेल्या अंघोळीबद्दल काही फॅक्ट्स माहितीय का?
advertisement
3/13
चला या पोस्टमध्ये आंघोळीबद्दल काही मनोरंजक माहिती जाणून घेऊ शकता.
advertisement
4/13
साधारणपणे अनेकांना सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करण्याची सवय असते. अनेकजण आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरातही जात नाहीत. आंघोळ करणे म्हणजे स्वच्छ असणे.
advertisement
5/13
असे म्हणतात की आंघोळ केल्याने शरीर हलके होण्यास मदत होते. त्यानंतर दिवसातील कोणत्याही गोष्टी केल्या तर ते चांगलं असतं.
advertisement
6/13
पण असं असलं तरी लोक आपल्या मर्जीने अंघोळ करतात. काही लोक दिवसभरातील सगळ्या गोष्टी करुन अंघोळ करतात तर काही लोक आधी अंघोळ करुन आपलं काम करतात. एवढंच नाही तर काही लोक अंगावरील सगळे कपडे काढून अंघोळ करतात तर काही लोक अंतर्वस्त्र घालून अंघोळ करतात.
advertisement
7/13
काही लोकांचा असा विश्वास आहे की सतत कपड्यांशिवाय आंघोळ केल्याने घरात वाईट आत्मे येतात. तसेच विना कपडे आंघोळ केल्याने मनावर आणि घरावर त्याचा परिणाम होतो असं देखील सांगितलं जातं.
advertisement
8/13
त्याशिवाय कपड्यांशिवाय आंघोळ करणे देवी लक्ष्मीसाठी शुभ नाही आणि त्याचा आर्थिक स्थितीवर परिणाम होतो, त्यामुळे लोकांना अंगाभोवती कापडा बांधून आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
9/13
तसेच, आणखी एक गोष्ट अशी आहे की कपड्यांशिवाय आंघोळ केल्याने न सुटणारी समस्या उद्भवू शकते आणि म्हणून स्नान करताना कमीतकमी लहान कपडे किंवा अंतर्वस्त्रे घालावेत.
advertisement
10/13
आंघोळीमागे आणखी एक कथा आहे. गोपींना छेडण्यासाठी कृष्णाने कपडे चोरल्याची कथा सर्वांनाच माहीत आहे. याचा अर्थ असा सांगितला जातो, कोणीही नग्न अंघोळ करू नये.
advertisement
11/13
दुसरी गोष्ट अशी की पूर्वी लोक स्नानगृह किंवा लहान खोलीत स्नान करायचे. तसेच आंघोळ करताना साप आणि जंतही शौचालयात येण्याची शक्यता असते. त्यामुळे जर छोटे कपडे घालून आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. पण आता घरातच बाथरूम असल्याने ही प्रथा पाळली जात नाही.
advertisement
12/13
तसेच, नग्न आंघोळ करताना, आपण तात्काळ आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडू शकत नाही. तथापि, रिसॉर्ट्स आणि आपल्या परिचित नसलेल्या इतर ठिकाणी जाताना नग्न आंघोळ करणे चांगले नाही. त्यामुळे आपले कपडे घालून आंघोळ करणे केव्हा ही चांगले.
advertisement
13/13
नोट : या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहीतकांवर आधारित आहे. न्यूज18 मराठी यासाठी जबाबदार नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Healthy Living : तुम्ही पण विनाकपडे अंघोळ करता का? मग आधी हे वाचा, पुन्हा कधीच करणार नाही अशी चूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल