Navratri 2024 Wishes: उदे गं अंबे उदे... नवरात्रौत्सवानिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा खास भक्तिमय संदेश
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
खास व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून तुमच्या प्रियजनांना नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा द्या.
advertisement
1/7

उद्यापासून संपूर्ण देशभरात नवरात्रौत्सव साजरा होणार आहे. घटस्थापना ते नवरात्रौत्सवादरम्यानचे हे नऊ दिवस अत्यंत शुभ मानले जातात. या काळात दुर्गामातेची आराधना केली जाते.
advertisement
2/7
तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसच्या माध्यमातून सर्वांना नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता.
advertisement
3/7
सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते.
advertisement
4/7
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
advertisement
5/7
नवरात्रीत दुर्गा देवीची नऊ रुपं तुम्हांला कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन, शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती आणि शांती देवो हीच प्रार्थना.
advertisement
6/7
शक्तीची देवता दुर्गामाता आपणा सर्वांना सुख, समृद्धी, समाधान व यश प्राप्तीसाठी आर्शीवाद देवो हीच देवीचरणी प्रार्थना.
advertisement
7/7
नवरात्रीच्या या मंगल समयी देवी तुम्हाला सुख, समाधान, आनंद आणि यश प्रदान करो… तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Navratri 2024 Wishes: उदे गं अंबे उदे... नवरात्रौत्सवानिमित्त व्हॉट्सअप स्टेटसला ठेवा खास भक्तिमय संदेश