सण-उत्सवासाठी ‘इथं’ करा 150 पेक्षा जास्त ब्लाऊज पॅटर्नची स्वस्त खरेदी; मुंबईत कुठे ? PHOTOS
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
सण-उत्सवासाठी या ठिकाणी 150 पेक्षा जास्त ब्लाऊजचे प्रकार स्वस्त दरात खरेदी करता येतील.
advertisement
1/8

सण-उत्सवाला आता सुरुवात झाली आहे. यासाठी नव नवीन कपड्यांची खरेदी केली जाते. साडी, लेहेंगा, स्कर्टची महिला या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. या कपड्यांवर परिधान करण्यासाठी मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज लागतात.
advertisement
2/8
<a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईमध्ये</a> वेगवेगळ्या प्रकारचे आकर्षक पण होलसेल दरामध्ये ब्लाऊजच कुठे खरेदी करता येतील याची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
3/8
मुंबईकतील श्वेता इनामदार या महिलेच्या शॉपमध्ये 150 पेक्षा जास्त ब्लाऊज मिळतात. या ठिकाणी तुम्ही सण-उत्सवासाठी खरेदी करू शकता.
advertisement
4/8
दादरमधील रानडे रोड जवळ असलेल्या या दुकानात ब्लाऊजच्या अनेक व्हरायटी मिळतात.
advertisement
5/8
प्लेन कटोरी कट,खादी सिल्क,ओरिसा कॉटन,जॅकेट ब्लाउज,कटवर्क बोटनेक,बोटनेक मोटिफ,दिया सिल्क,कॅलीग्राफी हॅन्ड पेंटिंग,कलमकरी,पटोला सिल्क यासह तब्बल 150 प्रकारचे ब्लाऊज तुम्हाला या ठिकाणी मिळतील.
advertisement
6/8
प्रत्येक साडीवर मॅचिंग रंगाचा ब्लाऊज तुम्हाला येथे मिळेल.
advertisement
7/8
परफेक्ट फिटिंग आणि साईझचे ब्लाऊज येथे तयार होतात. त्याचबरोबर याची होलसेलमध्ये विक्री केली जाते.
advertisement
8/8
या ठिकाणी 350 रुपयांपासून ते 4 हजार रुपये तसेच हेवी लेहेंग्यावरचे ब्लाऊज डिझाईन करून मिळतात. कापडाप्रमाणे त्याचे रेट्स आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
सण-उत्सवासाठी ‘इथं’ करा 150 पेक्षा जास्त ब्लाऊज पॅटर्नची स्वस्त खरेदी; मुंबईत कुठे ? PHOTOS