TRENDING:

तुमच्या जवळपास असलेल्या या झाडात लपलंय सौंदर्य, फायदे पाहून चाटच व्हाल!

Last Updated:
या झाडाच्या मुळापासून फुलापर्यंत अनेक फायदे आहेत.
advertisement
1/5
तुमच्या जवळपास असलेल्या या झाडात लपलंय सौंदर्य, फायदे पाहून चाटच व्हाल!
आपल्या आजूबाजूला अनेक औषधी गुण असलेली वृक्ष असतात. ही झाडं मोठ्यांतले मोठे आजार दूर करू शकतात. मात्र अशा झाडांची ओळख असणं आवश्यक आहे. यापैकी एक अमलतास नावाचं झाडं.
advertisement
2/5
अमलतास झाडात औषधी गुण असून या झाडाच्या सर्व भागात एन्टी ऑक्सिडेंट मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे या झाडाची केवळ फूलंच नाही तर फळ, पानं आणि खोडाचा उपयोग चांगल्या आरोग्यासाठी करता येऊ शकतो.
advertisement
3/5
मिळालेल्या माहितीनुसार, अमलतासची मूळं वाटून लावल्याने पांढरे डाग मुळापासून नष्ट होतात.
advertisement
4/5
याशिवाय अमलतासचे अनेक फायदे आहेत. ज्यात खाजेसारखा त्रास सहज दूर होऊ शकतो.
advertisement
5/5
अमलतासच्या फुलांमुळे चेहऱ्यावर ग्लो आणण्यास मदत होते. या झाडाची फुलं वाटून चेहऱ्यावर लावल्याने काळे डाग दूर होतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
तुमच्या जवळपास असलेल्या या झाडात लपलंय सौंदर्य, फायदे पाहून चाटच व्हाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल