TRENDING:

Accident News : कठडा तोडला अन् 40 फुटांवरून कोसळली कार, तिघांचा जागीच मृत्यू; PHOTOS

Last Updated:
भास्कर मेहरे, प्रतिनिधी : यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यवतमाळ वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील शिरपूर पुलावरून एक कार वर्धा नदीत कोसळली.
advertisement
1/5
कठडा तोडला अन् 40 फुटांवरून कोसळली कार, तिघांचा जागीच मृत्यू; PHOTOS
यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यवतमाळ वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील शिरपूर पुलावरून एक कार वर्धा नदीत कोसळली.
advertisement
2/5
40 फूट उंचावरून ही कार नदीपात्रात कोसळली आहे. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
3/5
भरधाव जाणारी अचानक पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली. पुलाचा कठडा तोडून कार तब्बल 40 फूट खोल नदीपात्रात कोसळली.
advertisement
4/5
कार कोसळल्यामुळे मोठा आवाज झाला. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात कारचा चुराडा झाला आहे.
advertisement
5/5
घटनास्थळी मोठ्या संख्येनं गावकरी जमा झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. कारमधील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Accident News : कठडा तोडला अन् 40 फुटांवरून कोसळली कार, तिघांचा जागीच मृत्यू; PHOTOS
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल