Buldhana Accident : लग्नासाठी जाणाऱ्या देशमुख कुटुंबावर काळाचा घाला! 4 ठार 7 जखमी; PHOTO पाहून धडकी भरेल
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Buldhana Accident : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली-जालना मार्गावर स्कॉर्पिओ गाडीच्या अपघातात 4 जण ठार. (राहुल खंडारे, प्रतिनिधी)
advertisement
1/5

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली-जालना मार्गावर भीषण अपघात घडला आहे.
advertisement
2/5
देऊळगाव राजा तालुक्यात दगडवाडी फाट्याजवळ स्कॉर्पिओ गाडी उटलल्याने अपघात होऊन 4 ठार तर 7 जखमी झाले आहेत.
advertisement
3/5
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव स्कॉर्पिओ पलटी झाल्याची माहिती जखमींनी दिली.
advertisement
4/5
अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाने रुग्णालयात उपचारादरम्यान प्राण सोडल्याची माहिती. उर्वरीत 7 जणांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
5/5
चिखली तालुक्यातील खैरव अंबाशी येथून जालना येथे लग्नासाठी देशमुख कुटुंबीय जात असताना रस्त्यात हा अपघात घडला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
Buldhana Accident : लग्नासाठी जाणाऱ्या देशमुख कुटुंबावर काळाचा घाला! 4 ठार 7 जखमी; PHOTO पाहून धडकी भरेल