Rajmata Jijau Jayanti 2024 : जिजाऊ जयंतीनिमित्त सिंदखेडराजा इथं विविध कार्यक्रम, वंशजांकडून पहाटे पूजा; पाहा PHOTO
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
जिजाऊंचे वंशज, शासन, मराठा सेवा संघा कडून जिजाऊंची विधिवत पूजा करण्यात आली. जिजाऊ जयंतीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
advertisement
1/5

बुलढाण्यात सिंदखेडराजा इथं राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. मोठ्या थाटामाटात ४२६ वा जयंती सोहळा साजरा होत आहे. <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/rajmata-jijau-jayanti-wishes-in-marathi-happy-rajmata-jijau-jayanti-quotes-and-beautiful-messages-mhpj-1110497.html">राजमाता जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा</a>
advertisement
2/5
advertisement
3/5
जिजाऊ जयंतीनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक दाखल होणार आहेत. मंत्री सुधीर मुनगंटीवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह खासदार सुप्रिया सुळेसुद्धा जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.
advertisement
4/5
जिजाऊंचे वंशज, शासन, मराठा सेवा संघा कडून जिजाऊंची विधिवत पूजा करण्यात आली. <a href="https://news18marathi.com/tag/marathi-status/">जिजाऊ जयंतीनिमित्त</a> दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
advertisement
5/5
जिजाऊ जयंतीनिमित्त सिंदखेडराजा इथं विद्युतरोषणाई करण्यात आलीय. याशिवाय आकर्षक रांगोळ्याही काढण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/बुलढाणा/
Rajmata Jijau Jayanti 2024 : जिजाऊ जयंतीनिमित्त सिंदखेडराजा इथं विविध कार्यक्रम, वंशजांकडून पहाटे पूजा; पाहा PHOTO