TRENDING:

Weather Alert: मराठवाड्यावर सूर्याचा प्रकोप, परभणीमध्ये सर्वाधिक तापमान, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय असेल स्थिती?

Last Updated:
Weather Alert: मराठवाड्यामध्ये सध्याला उन्हात तडाका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सध्या सर्व जिल्ह्यातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे.
advertisement
1/5
सूर्याचा प्रकोप, परभणीमध्ये सर्वाधिक तापमान, संभाजीनगरमध्ये काय असेल स्थिती?
सध्याला मराठवाड्यातील तापमान मोठे बदल दिसून येत आहेत. मराठवाड्यामध्ये सध्याला उन्हात तडाका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सध्या सर्व जिल्ह्यातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे.
advertisement
2/5
आज छत्रपती संभाजीनगर किमान तापमान हे 23 अंश सेल्सिअस एवढे असेल तर कमाल तपामान हे 42 अंश सेल्सिअस एवढे असेल. मे महिन्याच्या सुरुवातीला संभाजीनगर शहरामध्ये तापमानात आणखी वाढ होईल, असं हवामान खात्याने सांगितले आहे.
advertisement
3/5
सध्याला गर्मीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मराठवाड्यातील परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झालेली आहे. परभणी जिल्ह्यामध्ये आज तापमान 44 अंश सेल्सिअस असेल.
advertisement
4/5
या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ बघायला मिळत आहे. परभणी या ठिकाणी तापमानात अजूनही वाढ होईल, असं देखील हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
advertisement
5/5
नागरिकांनी आपल्या स्वतःची काळजी घ्यावी. तसंच शेतकऱ्यांनी शेतात असलेला पिकांची त्यासोबतच फळबागांची विशेष करून काळजी घ्यावी. घराबाहेर पडताना नागरिकांनी रुमाल बांधून बाहेर पडावे तसेच भरपूर पाणी देखील घ्यावे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Weather Alert: मराठवाड्यावर सूर्याचा प्रकोप, परभणीमध्ये सर्वाधिक तापमान, छत्रपती संभाजीनगरमध्ये काय असेल स्थिती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल