Photo : आजीने शेती विकली अन् विठ्ठल-रखुमाईला केले 25 तोळ्यांचे दागिणे
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
विठुरायाला 25.5 तोळे वजनाचा सोन्याचा करदोळा दान केला तर रुक्मिणी मातेला दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले याची एकत्रित किंमत 18 लाख रुपये आहे.
advertisement
1/5

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री विठुरायाच्या चरणी धाराशिव जिल्ह्यातील लिंबा वाघे या आजीने सोन्याचा करदोडा आणि मंगळसूत्र अर्पण केलंय.
advertisement
2/5
आजीने शेती विकून आपल्या लाडक्या विठुरायाला 18 लाख रुपयांचा 25 तोळ्याचा सोन्याचा करदोडा अर्पण केला.
advertisement
3/5
महिला भक्त लिंबा वाघे यांनी केलेल्या या दानाची चर्चा आता धाराशिव जिल्ह्यात होत आहे.
advertisement
4/5
विठुरायाला 25.5 तोळे वजनाचा सोन्याचा करदोळा दान केला तर रुक्मिणी मातेला दोन तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अर्पण केले याची एकत्रित किंमत 18 लाख रुपये आहे.
advertisement
5/5
श्रीमती लिंबा वाघे असे या महिला भक्ताचे नाव आहे. शेती विकल्यानंतर आलेल्या पैशातून देवाला 25.5 तोळे सोन्याचा करदोडा अर्पण केला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/धाराशिव/
Photo : आजीने शेती विकली अन् विठ्ठल-रखुमाईला केले 25 तोळ्यांचे दागिणे