TRENDING:

PHOTOS: सांगलीच्या भाविकाकडून तुळजाभवानीला सोन्याचा चंद्रहार, नथ, जोडवी अर्पण

Last Updated:
धाराशिव (बालाजी निरफळ) : तुळजाभवानीच्या चरणी मोठ्या प्रमाणावर सोनं आणि चांदी अर्पण करण्यात येत असते. तुळजाभवानी मातेला एका भक्ताने सोन्याचा चंद्रहार अर्पण केला आहे.
advertisement
1/5
PHOTOS: सांगलीच्या भाविकाकडून तुळजाभवानीला सोन्याचा चंद्रहार, नथ, जोडवी अर्पण
सांगली जिल्ह्यातील उद्योजक राजेंद्र प्रकाश पवार अनुजा राजेंद्र पवार यांच्या कुटुंबाच्या वतीने हा चंद्रहार अर्पण करण्यात आला.
advertisement
2/5
या चंद्रहारासोबत देवीला सोन्याची नथ आणि जोडवे देखील या कुटुंबाकडून अर्पण करण्यात आले आहेत. या चंद्रहार आणि इतर दागिन्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे.
advertisement
3/5
या दागिन्यांसह कुटुंबाने मंदिर संस्थानद्वारे देवीची विधिवत पूजा केली. त्यानंतर हे दागिने मंदिर संस्थानच्या ताब्यात देण्यात आले. मंदिरातील पुजारी व मंदिर संस्थांच्या वतीने या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.
advertisement
4/5
दरम्यान, गेल्या 10 वर्षांमध्ये तुळजाभवानीच्या चरणी मोठ्या प्रमाणावर सोनं आणि चांदी वाहण्यात येत आहे.
advertisement
5/5
मध्यंतरी 200 किलो सोनं आणि सुमारे साडे चार हजार चांदीच्या दागिन्यांना वितळवलं जाणार होतं. हे सोनं-चांदी वितळवून त्याचे मोठे ब्लॉक करण्याचा विचार संस्थानचा होता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/धाराशिव/
PHOTOS: सांगलीच्या भाविकाकडून तुळजाभवानीला सोन्याचा चंद्रहार, नथ, जोडवी अर्पण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल