Hingoli : नोटांची बंडलं भरलेल्या बॅग्स, अधिकाऱ्यांनी अडवली गाडी, सापडलं 1 कोटी 40 लाखांचं घबाड
- Published by:Suraj
Last Updated:
हिंगोलीत दोन चारचाकी गाड्यांमध्ये १ कोटी ४० लाख रुपयांची रोकड आढळली असून आचारसंहिता सुरू असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड कुठून आली, कोणाची आहे याचा तपास केला जात आहे.
advertisement
1/5

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली आहे. गाड्यांची कसून तपासणी होत असून मोठ्या प्रमाणावर रोकड सापडत आहे.
advertisement
2/5
हिंगोलीत दोन चारचाकी गाड्यांमधून एक कोटी चाळीस लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
advertisement
3/5
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगोली शहरातील बसस्थानक परिसरात कारवाई करत रोकड जप्त केली.
advertisement
4/5
आचारसंहिता सुरू असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर रोकड कुठून आली, कोणाची आहे याची योग्य माहिती संबंधितांनी दिली नाही.
advertisement
5/5
निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने सर्व रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून कारवाई करण्यात येत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Hingoli : नोटांची बंडलं भरलेल्या बॅग्स, अधिकाऱ्यांनी अडवली गाडी, सापडलं 1 कोटी 40 लाखांचं घबाड