TRENDING:

डफ–तुणतुण्याच्या गजरात निवडणूक प्रचार; बाप–लेक शाहिरी थाटात मैदानात; कोल्हापूरचा लक्षवेधी प्रचार

Last Updated:
हातात डफ-तुंतुणा, डोक्यावर फेटा आणि ओठांवर शाहिरी कवणं… अशा आगळ्यावेगळ्या अंदाजात बाप-लेकीची ही जोडी कोल्हापुरातील आपल्या मतदारसंघांमध्ये प्रचार करताना दिसत आहे.
advertisement
1/7
डफ–तुणतुण्याच्या गजरात निवडणूक प्रचार; बाप–लेक शाहिरी थाटात मैदानात
कोल्हापुरात महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलेला असतानाच प्रचारात एक वेगळाच रंग पाहायला मिळतोय.
advertisement
2/7
पारंपरिक राजकारणाला लोककलेची, शाहिरीची जोड देत थेट शाहीर दिलीप सावंत आपल्या लेकीसह निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.
advertisement
3/7
हातात डफ-तुंतुणा, डोक्यावर फेटा आणि ओठांवर शाहिरी कवणं… अशा आगळ्यावेगळ्या अंदाजात बाप-लेकीची ही जोडी कोल्हापुरातील आपल्या मतदारसंघांमध्ये प्रचार करताना दिसत आहे.
advertisement
4/7
शाहीर दीप्ती जाधव या कोल्हापुरात प्रभाग क्रमांक मधून निवडणूक लढवत आहेत.आम आदमी पार्टीच्या त्या उमेदवार आहेत.
advertisement
5/7
कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेत शाहीर दीप्ती जाधव या शाहिरीच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत आपलं व्हिजन पोहोचवत आहेत.
advertisement
6/7
शाहिरी कवणांतून प्रश्न मांडत, विकासाची दिशा सांगत आणि जनतेशी थेट संवाद साधत असलेला हा प्रचार सध्या मतदारांचं लक्ष वेधून घेतो आहे.
advertisement
7/7
कोल्हापूरमधील हा आगळा वेगळा प्रचार अवघ्या राज्याचं लक्षं वेधून घेत आहे
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
डफ–तुणतुण्याच्या गजरात निवडणूक प्रचार; बाप–लेक शाहिरी थाटात मैदानात; कोल्हापूरचा लक्षवेधी प्रचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल