महाराष्ट्रात मतदान सुरू असताना खळबळजनक बातमी, नवी मुंबईत कारमध्ये सापडलं अजब साहित्य
- Published by:Suraj
Last Updated:
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रात मतदान सुरू असतानाच कारमध्ये लॅपटॉप, जॅमरसारखी उपकरणे आणि हार्डडिस्क सापडले आहेत. नवी मुंबईत नेरूळमध्ये हा प्रकार घडला आहे.
advertisement
1/5

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असतानाच नवी मुंबईत एका कारमध्ये संशयास्पद असं साहित्य आढळून आलं आहे.
advertisement
2/5
गाडीत लॅपटॉप, जॅमरसारखी उपकरणे आणि हार्डडिस्क सापडले आहेत. नवी मुंबईत नेरूळमध्ये हा प्रकार घडला आहे.
advertisement
3/5
तुर्भे पोलिसांना संशयास्पद हालचाली वाटल्यानंतर त्यांनी तापसणी केली असता गाडीत आक्षेपार्ह वस्तू सापडल्या.
advertisement
4/5
पोलिसांनी कारमधला मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.
advertisement
5/5
मतदान सुरू असतानाच गाडीत लॅपटॉपवर नेमकं काय केलं जात होतं? लॅपटॉपला जोडलेली उपकरणं कशासाठी वापरण्यात येत होती याचा शोध घेतला जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
महाराष्ट्रात मतदान सुरू असताना खळबळजनक बातमी, नवी मुंबईत कारमध्ये सापडलं अजब साहित्य