TRENDING:

एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

Last Updated:
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई पुणे महामार्गावरील अमृतांजन पुलानजीक अपघात झाला आहे.
advertisement
1/5
एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
अनिस शेख, प्रतिनिधी, लोणावळा (पुणे) : यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर (मुंबई-पुणे एक्सप्रेसवे) भीषण अपघात झाला आहे.
advertisement
2/5
मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अमृतांजन पुलाजवळ हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे लोखंडी प्लेट घेऊन जाणारा ट्रक पलटला.
advertisement
3/5
महामार्ग पोलीस अवजड क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त ट्रक बाजूला करण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या तास सव्वा तासापासून ट्रक बाजूला करण्याचे त्यांचे काम सुरू आहे.
advertisement
4/5
अपघातामुळे मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर तीन किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे.
advertisement
5/5
रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक जास्तीची असते. नागरिक लोणावळा-खंडाळ्यात पर्यटनासाठी येत असतात. मात्र महामार्गावरील गर्दीच्या दिवशीच अपघात झाल्याने अनेक लोक वाहतूक कोंडीत अडकून पडले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल